लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला... - Marathi News | Stay away from a married man...! Court gives strange order to woman, even though she was married herself... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...

Affaire, Forcefully Relationship: २०१९ मध्ये एका आध्यात्मिक आश्रमात त्यांची भेट झाली होती. यावेळी महिलेला ती विवाहित असूनही तो पुरुष आवडला होता. ...

"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली- - Marathi News | zareen khan talk about reason behind not getting married at the age of 38 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-

सलमान खानच्या अभिनेत्रीला एका चाहत्याने अजून लग्न केलं नाही म्हणून छेडलं. त्यावर अभिनेत्री काय म्हणाली? जाणून घ्या ...

OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली...  - Marathi News | OYO scandal! Caught with married girlfriend, boyfriend ran naked on highway, horrible video of UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... 

गढ़ चौपले भागात राहणारी एक विवाहित महिला तिच्या प्रियकरासोबत सिंभावली पोलीस ठाणे क्षेत्रात असलेल्या ओयो हॉटेलमध्ये गेली होती. अनेकदा ती प्रियकरासोबत अशीच मौजमजा करण्यासाठी जात होती. ...

विवाह नोंदणी केली का?...अन्यथा तारांबळ उडेल! - Marathi News | Did you register your marriage?...Otherwise, the stars will fall! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विवाह नोंदणी केली का?...अन्यथा तारांबळ उडेल!

पासपोर्ट बनवताना, सरकारी नोकरीसाठी, मालमत्तेचे व्यवहार करण्यासाठी, अशा अनेक प्रसंगांत विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे ठरते. ...

विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर - Marathi News | kanchipuram leaves behind Mumbai and delhi in cases of extramarital affairs, 'this' city in India ranks first | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

Extra Marital Affairs Latest Update: विवाहबाह्य संबंधाची कित्येक प्रकरण हल्ली समोर येत आहेत. त्याचबद्दलच्या बातम्या सगळीकडेच वाचायला मिळत आहेत. पण, विवाहबाह्य संबंधांची प्रकरणांमध्ये भारतात पहिल्या क्रमांक कोणते शहर आहे, हे तुम्हाला माहितीये का? ...

"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी - Marathi News | chhatarpur i am so beautiful and you after two years of marriage wifes attitude changed threatened husband made this demand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी

एका पतीने आपल्या पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पत्नी त्याला धमकावत आहे. ...

‘जात-धर्मा’च्या भिंती तुटणार; ‘अंनिस’चे आंतरधर्मीय वधू-वर सूचक केंद्र, जोडीदार शोधणे होणार सोपे  - Marathi News | The walls of 'caste-religion' will be broken; 'Annis' inter-religious bride-groom referral center, finding a partner will be easy | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘जात-धर्मा’च्या भिंती तुटणार; ‘अंनिस’चे आंतरधर्मीय वधू-वर सूचक केंद्र

Marriage Bureau News: सध्या जात आणि धर्मांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्वेष निर्माण केला जात आहे. त्यामुळे जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन जोडीदार निवडण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी असे जोडीदार शोधणेही अवघड झालेले आहे. ...

४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला... - Marathi News | In Uttar Pradesh Mother of 4 children gets married to 24-year-old man in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...

१ वर्षापूर्वीही पत्नी युवकासोबत गेली होती. काही महिन्यांनी परतली आणि माफी मागून पुन्हा घरी राहू लागली. ...