लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

हरयाणात अनोखा विवाह सोहळा : नवरा-नवरी आणि वऱ्हाडीही दृष्टिहीन - Marathi News | Unique wedding ceremony in Haryana: The bride and groom are also blind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात अनोखा विवाह सोहळा : नवरा-नवरी आणि वऱ्हाडीही दृष्टिहीन

फुलांनी सजवलेल्या ई-रिक्षामध्ये वधूला बसवून घेऊन गेला... ...

Marriage: गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसोबत घडला अजब प्रकार, ऐकून तुम्हीही म्हणाल - ओ माय गॉड - Marathi News | Marriage: Strange thing happened with girlfriend-boyfriend, you will hear and say - Oh my God | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसोबत घडला अजब प्रकार, ऐकून तुम्हीही म्हणाल - ओ माय गॉड

Marriage: एका प्रेमी युगुलाला ग्रामस्थांनी आक्षेपार्ह स्थितीत पकडले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्या दोघांचा विवाह करून देण्याचा निर्णय घेतला. अखेरीस काही तासांतच हे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड एकमेकांचे पती-पत्नी होऊन गेले. ...

...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त! लेकीच्या लग्नाच्या दिवशी वडिलांचा मृत्यू; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा - Marathi News | father died due to snakebite before seen marraige function of two daughters in sonbhadra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त! लेकीच्या लग्नाच्या दिवशी वडिलांचा मृत्यू; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

दोन मुलींचं लग्न होण्याआधीच एका बापाने जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

अक्षता पडायच्या बाकी होत्या, नववधू मंडपात म्हणाली, ‘ह्यो नवरा नको गं बाई’  ...अन् नवरदेव गेला परत - Marathi News | bride said in the marriage hall, i dont want this groom as husband; she is from Nagpur bride reject marriage groom trending strory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अक्षता पडायच्या बाकी होत्या, नववधू म्हणाली, ‘ह्यो नवरा नको गं बाई’...अन् नवरदेव गेला परत

bride refuses marriage groom चिमूर तालुक्यातील कोलारी येथील घटना, नातेवाईकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुपारचे चार वाजले तरी नववधू लग्नमंडपी आली नाही. त्यामुळे नवरदेवाकडील वऱ्हाडींमध्ये कुजबुज सुरू झाली. ...

नवऱ्याच्या नातेवाईकांनी नवरीकडच्या महिलांची काढली छेड, मग लग्नही मोडलं - Marathi News | The bridegroom's relatives teased the bride, then the marriage ended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवऱ्याच्या नातेवाईकांनी नवरीकडच्या महिलांची काढली छेड, मग लग्नही मोडलं

Groom relatives molest women on bride side : वास्तविक, कैमा गावातील रहिवासी असलेल्या गोरेलाल चौधरी यांनी आपल्या भाचीचे लग्न छेडीलाल चौधरी, दिधौध येथील रहिवासी यांच्याशी निश्चित केले होते. 10 मे रोजी रात्री वरात घेऊन वधूच्या घरी पोहोचले. ...

दोन्ही पाय गेले, तरीही स्वत:च्या लग्नात डान्स - Marathi News | Ukrainian nurse who lost both legs in war shares first dance with husband | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन्ही पाय गेले, तरीही स्वत:च्या लग्नात डान्स

Ukrainian nurse : इतक्या वर्षांचा रेंगाळलेला हा सुवर्णयोग मात्र आला आता या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये! या दोघांनी हॉस्पिटलमध्येच लग्न केलं.. यावेळी दोघंही जितके भावुक झाले होते, तितकेच आनंदी. ...

Relationship Tips : लग्नानंतर नात्यातला रोमांस वाढावा म्हणून लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या गोष्टी; जोडीदारासोबत राहाल कायम खूश... - Marathi News | Relationship Tips: Remember 5 important things to increase romance in a relationship after marriage; Always happy with your partner | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नानंतर नात्यातला रोमांस वाढावा म्हणून लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या गोष्टी; जोडीदारासोबत राहाल कायम

Relationship Tips : नातं कायम ताजंतवानं आणि तितकंच रोमँटीक ठेवण्यासाठी काय करायला हवं याविषयी.... ...

लग्नाच्या पहिल्या रात्रीच डोळा लागला; पतीने केले असे कृत्य की नववधू सकाळीच पोलिसांत पोहोचली - Marathi News | bride sleep early at First night of marriage; groom beat her in UP, she went in Police station early morning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या पहिल्या रात्रीच डोळा लागला; पतीने केले असे कृत्य की नववधू सकाळीच पोलिसांत पोहोचली

सोमवारीच या दोघांचे लग्न झाले होते. रात्री आठ वाजता नववधूची पाठवणी करण्यात आली. यानंतर ती घरी पोहोचली होती. ...