लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

लग्नात फिरोज थुंकत होता तंदुरी रोट्यांवर, व्हिडिओ व्हायरल होताच अटक - Marathi News | Feroz was spitting on tandoori roti at the wedding dinner, the video went viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नात फिरोज थुंकत होता तंदुरी रोट्यांवर, व्हिडिओ व्हायरल होताच अटक

Video Viral : लग्न समारंभात तंदुरी रोट्या बनवताना थुंकल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. ...

लग्नाळू तरुणांना फसवणारी टोळी पकडली; वर पक्षाकडून लग्नासाठी २ लाख घेऊन करायचे फसवणूक - Marathi News | Caught cheating on married youth; Cheating to get Rs 2 lakh for marriage from the above party | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लग्नाळू तरुणांना फसवणारी टोळी पकडली; वर पक्षाकडून लग्नासाठी २ लाख घेऊन करायचे फसवणूक

लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी पकडली; पाच महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल ...

तुफान राडा! लग्नात नवरदेवाच्या शेरवानीवरून वाद पेटला; जोरदार हाणामारी नंतर दगडफेक - Marathi News | wedding ceremony turned into violent clash over groom wearing sherwani stone pelting from both | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुफान राडा! लग्नात नवरदेवाच्या शेरवानीवरून वाद पेटला; जोरदार हाणामारी नंतर दगडफेक

एका लग्नात तुफान राडा झालेला पाहायला मिळाला. लग्नातच दोन्हीकडची मंडळी भिडले आणि एकमेकांच्या जीवावर उठले. नवरदेवाच्या शेरवानीवरून वाद पेटला आणि लग्नमंडपातच दगडफेक करण्यात आली.  ...

नात्यामध्ये लग्न करताय, मग ‘सावधान’! मेजर थॅलेसिमियाग्रस्त मूल जन्माला येण्याची भीती - Marathi News | Getting married in a relationship, then ‘beware’! Fear of having a child with major thalassemia due to two minor individuals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नात्यामध्ये लग्न करताय, मग ‘सावधान’! मेजर थॅलेसिमियाग्रस्त मूल जन्माला येण्याची भीती

भीतीपोटी अनेक लोक आपण थॅलेसेमिया मायनर असल्याचे सांगत नाहीत. ...

अजब प्रेम की गजब कहानी! बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड, दोघांशीही एकाच मुलीने केले लग्न - Marathi News | Awesome story of strange love! Boyfriend-girlfriend, both married to the same girl | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अजब प्रेम की गजब कहानी! बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड, दोघांशीही एकाच मुलीने केले लग्न

Awesome story of strange love : ते दोघे टिंडरवर भेटले. नंतर एप्रिल 2021 मध्ये दोघांनीही 23 वर्षीय सॅम विकला रिलेशनशिपमध्ये एकत्र येण्यासाठी बोलावले. ...

धक्कादायक! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने केलं खतरनाक कृत्य, मंडपाऐवजी तुरूंगात झाली पाठवणी - Marathi News | Groom did such shocking thing in his marriage, gun fire at bride guest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने केलं खतरनाक कृत्य, मंडपाऐवजी तुरूंगात झाली पाठवणी

Groom fired gun : ही घटना बसीकलां गावातील आहे. येथील राहणारा इस्तेकारचं लग्न गावातीलच अफजल नावाच्या व्यक्तीच्या मुलीसोबत ठरलं होतं. ...

फरपटत नेलेली नवरी मिळाली नवऱ्याला, आंतरजातीय विवाहाचा शेवट गोड - Marathi News | The bridegroom got the bride, the end of the interracial marriage is sweet in amravatim | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :फरपटत नेलेली नवरी मिळाली नवऱ्याला, आंतरजातीय विवाहाचा शेवट गोड

अंबाडा येथील विवाहित जोडपे आले एकत्र; पोलिसांकडून सामंजस्याची भूमिका ...

लग्नात फोटोसाठी पोज देतादेता नवरीने नवऱ्याला स्विमींग पूलमध्ये ढकललं, आणि पुढे.. पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | The bride pushes her husband into the swimming pool while posing for a wedding photo, and so on .. Watch the viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नात फोटोसाठी पोज देतादेता नवरीने नवऱ्याला स्विमींग पूलमध्ये ढकललं, आणि पुढे.. पाहा व्हायरल व्हिडिओ

गमतीने केलेल्या गोष्टीतचे झाले असे काही, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत ...