लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार; पाप लपवण्यासाठी बालविवाह, चाकणमधील संतापजनक घटना - Marathi News | Minor sister raped by cousin; Child marriage to hide sin, shocking incident in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार; पाप लपवण्यासाठी बालविवाह, चाकणमधील संतापजनक घटना

विवाहानंतर तिच्यावर जबरदस्ती करून मारहाण केली, अखेर त्रासाला कंटाळून मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली ...

उशीरा लग्न करताय म्हणून घाबरु नका! ३७ वर्षीय अभिनेत्रीने सांगितले फायदेच फायदे; म्हणाली- "जेव्हा तुम्ही..." - Marathi News | 37-year-old actress krutika kamra said that there are many benefits of late marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उशीरा लग्न करताय म्हणून घाबरु नका! ३७ वर्षीय अभिनेत्रीने सांगितले फायदेच फायदे; म्हणाली- "जेव्हा तुम्ही..."

३७ वर्षीय अभिनेत्रीने काहीच दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. ३७ हे लग्नाचं वय नाही असं अनेकांना वाटतं. परंतु अभिनेत्रीने उशीरा लग्न करण्याचे फायदे सांगितले आहेत. काय म्हणाली बघा ...

"आता मागे फिरता येणार नाही"; तडजोड करुन पलटी मारणाऱ्या पत्नीला दणका, २३ वर्षांचे लग्न एका आदेशात मोडले - Marathi News | Supreme Court Rules Against Withdrawing from Mutual Divorce Settlement After Final Agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता मागे फिरता येणार नाही"; तडजोड करुन पलटी मारणाऱ्या पत्नीला दणका, २३ वर्षांचे लग्न एका आदेशात मोडले

घटस्फोट प्रकरणात म्युच्युअल सेटलमेंटनंतर शब्दावरून फिरणाऱ्या पक्षाला सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकारले. ...

३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई - Marathi News | pilibhit crore scam peon three wives fake teacher fraud shocking story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई

एका सरकारी कार्यालयात शिपाई म्हणून काम करणारा कर्मचारी चक्क करोडपती निघाला आहे. या शिपायाच्या तीन बायका असून त्याने फसवणूक करून आपल्या एका पत्नीला चक्क सरकारी शिक्षिका बनवलं. ...

करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन - Marathi News | karan kundra and tejasswi prakash got secretly married actor breaks silence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन

लग्नाच्या चर्चांवर काय म्हणाला करण कुंद्रा? ...

पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून दिले; गंभीर जखमी होऊन मृत्यू, सासरच्या छळामुळे महिलेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | She poured petrol on herself and set herself on fire; died after being seriously injured, the woman took extreme steps due to her in-laws' harassment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून दिले; गंभीर जखमी होऊन मृत्यू, सासरच्या छळामुळे महिलेने उचलले टोकाचे पाऊल

गंभीररीत्या भाजलेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला ...

"या इंडस्ट्रीतला मुलगा नको होता, कारण...", अपूर्वा नेमळेकरंच 'असं' जमलं लग्न; नवरा 'या' क्षेत्रात करतो काम - Marathi News | marathi television actress apurva nemlekar first time talk about her marriage with tanuj govalkar and their love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या इंडस्ट्रीतला मुलगा नको होता, कारण...", अपूर्वा नेमळेकरंच 'असं' जमलं लग्न; नवरा 'या' क्षेत्रात करतो काम

"या क्षेत्रातला मुलगा नको होता...",'अशी' जमली अपूर्वा-तनुजची जोडी? नवऱ्याबद्दल म्हणाली-"माझ्या आयुष्यात …" ...

खैबर पख्तुनख्वामध्ये सरकारची हिंदू विवाह कायद्यात सुधारणा - Marathi News | Khyber Pakhtunkhwa government amends Hindu marriage law | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खैबर पख्तुनख्वामध्ये सरकारची हिंदू विवाह कायद्यात सुधारणा

Pakistan News: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या सरकारने स्थानिक पातळीवर हिंदू विवाहांची नोंदणी प्रक्रिया सुलभ व सुव्यवस्थित करण्यासाठी हिंदू विवाह कायदा-२०१७ मध्ये दुरुस्ती केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. ...