लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

Satara: मुलीच्या पित्याने साखरपुड्याला सहा लाखांचा खर्च केला, अन् 'असं' कारण देत मुलाकडील लोकांनी लग्नास नकार दिला - Marathi News | Refusal to marry with Engagement, A case of fraud has been registered against four persons including a child in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मुलीच्या पित्याने साखरपुड्याला सहा लाखांचा खर्च केला, अन् 'असं' कारण देत मुलाकडील लोकांनी लग्नास नकार दिला

मुलासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद ...

वडिलांनी हुंड्यासाठी ज्या मुलीसोबत नातं नाकारलं; लेकाने तिच्याशीच केलं लग्न, घेतले सप्तपदी - Marathi News | man rejected girl for dowry son married with her in nawada bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांनी हुंड्यासाठी ज्या मुलीसोबत नातं नाकारलं; लेकाने तिच्याशीच केलं लग्न, घेतले सप्तपदी

अनाथ मुलीला मुलाने आपलं जोडीदार बनवलं, हुंड्यामुळे घरच्यांनी त्यांचं लग्न मोडलं होतं. ...

लग्न करण्यासाठी इथे एकमेकांच्या बायका पळवतात लोक, फार आधीपासून आहे प्रथा - Marathi News | Tribe where men steal each other's wives for marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न करण्यासाठी इथे एकमेकांच्या बायका पळवतात लोक, फार आधीपासून आहे प्रथा

Weird Tradition : पश्चिम आफ्रिकेत एक असा समाज आहे जिथे लग्न करण्यासाठी दुसऱ्याची पत्नी चोरुन आणावी लागते. ...

प्यार के दुष्मनो, कोर्ट मे हाजीर हो! प्रेम विवाहासाठी पालकांची संमती मागणाऱ्या नाशिकच्या ग्राम पंचायतीला नोटीस - Marathi News | Pyaar ke dushmano, appear in court! Notice to Gram Panchayat of Nashik seeking parental consent for love marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्यार के दुष्मनो, कोर्ट मे हाजीर हो! प्रेम विवाहासाठी पालकांची संमती मागणाऱ्या नाशिकच्या ग्राम पंचायतीला नोटीस

पुणे येथील राईट टू लव्हचे काम करणाऱ्या ऍड विकास शिंदे यांनी ही नोटीस बजावली आहे. ...

बायकोने नवऱ्याला ‘काळा’म्हणून हिणवणं क्रौर्य-कोर्टाचा निर्णय; तरुण मुलांवरही आता ‘गोरं’होण्याचं प्रेशर - Marathi News | The Karnataka High Court has said that shaming a husband for being dark skinned amounted to cruelty, granted divorce; is being fair is new burden on men now? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बायकोने नवऱ्याला ‘काळा’म्हणून हिणवणं क्रौर्य-कोर्टाचा निर्णय; तरुण मुलांवरही आता ‘गोरं’होण्याचं प्रेशर

गोरीच बायको हवी या अट्टहासात आता गोराच नवरा हवा अशी अपेक्षा आहे का? काळ्या-सावळ्या तरुण मुलांचेही प्रश्न गंभीर ...

41 वर्षाची नवरी अन् 16 वर्षाचा नवरदेव, लग्नाचं कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | 41 year old woman married to 16 year old boy reason will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :41 वर्षाची नवरी अन् 16 वर्षाचा नवरदेव, लग्नाचं कारण वाचून व्हाल हैराण

Weird Marriage : 41 वर्षीय महिलेने तिच्यापेक्षा 25 वर्षाने लहान मुलासोबत लग्न केलं. म्हणजे महिलेचं लग्नाचं वय निघून गेलं होतं आणि मुलाचं लग्नाचं वय व्हायचं होतं. ...

सीमा-अंजूनंतर आता जोधपूरचा वकील, कराचीतील महिलेसोबत केला ऑनलाइन निकाह - Marathi News | After Seema-Anju, Jodhpur lawyer's online nikah with Karachi woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा-अंजूनंतर आता जोधपूरचा वकील, कराचीतील महिलेसोबत केला ऑनलाइन निकाह

आधी सीमा, यानंतर अंजू आणि आता जोधपूरच्या वकिलाने कराचीतील एका महिलेसोबत ऑनलाइन निकाह केला आहे. ...

आसाममध्ये एकापेक्षा अधिक विवाह करण्यावर येणार बंदी, मुख्यमंत्री म्हणाले, याच वर्षी लागू होणार कायदा - Marathi News | Assam to ban polygamy, Chief Minister said, the law will come into effect this year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या राज्यात एकापेक्षा अधिक विवाह करण्यावर येणार बंदी, मुख्यमंत्री म्हणाले...

Marriage: आसाममध्ये बहुविवाह पद्धत संपुष्टात आणण्यासाठी कायदा तयार करण्याबाबत विधानसभेच्या अधिकारांची माहिती घेण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या एका तज्ज्ञांच्या समितीने रविवारी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आपला अहवाल सुपूर्द केला आहे. ...