लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

..म्हणून माझी दोन्ही लग्न मोडली! आमीर खान सांगतो इमोशनल शटडाऊनचे भयंकर परिणाम - Marathi News | Both my marriages broke up! Aamir Khan reveals the terrible consequences of emotional shutdown | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :..म्हणून माझी दोन्ही लग्न मोडली! आमीर खान सांगतो इमोशनल शटडाऊनचे भयंकर परिणाम

Both my marriages broke up! Aamir Khan reveals the terrible consequences of emotional shutdown : आमीर खानने सांगितले इमोशनल शटडाऊन म्हणजे काय. जाणून घ्या. ...

लग्नापासून वाचण्यासाठी 'इच्छाधारी नागीण'चा हायव्होल्टेज ड्रामा; कात ठेवून 'ती' बॉयफ्रेंडसह पसार - Marathi News | auraiya woman pretended to be snake and ran away with her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नापासून वाचण्यासाठी 'इच्छाधारी नागीण'चा हायव्होल्टेज ड्रामा; कात ठेवून 'ती' बॉयफ्रेंडसह पसार

लग्नापासून सुटका करून घेण्यासाठी एका तरुणीने असा काही फिल्मी ड्रामा रचला की, संपूर्ण गाव सुरुवातीला प्रचंड घाबरलं. ...

Revati Sule Marriage: खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती होणार नागपूरची सून; कोण आहेत सारंग लखानी? - Marathi News | MP Supriya Sule's daughter Revati will be the daughter-in-law of Nagpur; Who is Sarang Lakhani? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती होणार नागपूरची सून; कोण आहेत सारंग लखानी?

रेवती सुळे यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी मिळवली ...

Arjun Tendulkar चे शुभमंगल! PM मोदी ते राष्ट्रपती मुर्मू... 'या' ४ बड्या नेत्यांना निमंत्रण - Marathi News | sachin tendular son arjun tendulkar wedding invitation marriage with saaniya chandhok pm modi rahul gandhi amit shah draupadi murmu sara tendulkar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Arjun Tendulkar चे शुभमंगल! PM मोदी ते राष्ट्रपती मुर्मू... 'या' ४ बड्या नेत्यांना निमंत्रण

Sachin Tendulkar son Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding: अर्जुन तेंडुलकरचा विवाह सानियाशी ५ मार्चला होणार आहे ...

पटत नसेल तर घटस्फोट घ्या, पण.. मलायका अरोरा म्हणते, नात्याची लक्तरं वेशीवर.. - Marathi News | Malaika Arora says If you can't stay happy together in as a couple then get a divorce because.... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पटत नसेल तर घटस्फोट घ्या, पण.. मलायका अरोरा म्हणते, नात्याची लक्तरं वेशीवर..

Malaika Arora says If you can't stay happy together in as a couple then get a divorce because.... : मलायका अरोराचे हे मत झाले व्हायरल. ...

तुझं अफेअर सुरु आहे का? पत्नीच्या आरोपानंतर विचारलेल्या प्रश्नावर गोविंदा म्हणाला... - Marathi News | govinda reacts on allegations made by his wife sunita ahuja about his affair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझं अफेअर सुरु आहे का? पत्नीच्या आरोपानंतर विचारलेल्या प्रश्नावर गोविंदा म्हणाला...

गोविंदाने का मागितली माफी? ...

Valentines Week 2026: तुमच्या हातावरील 'या' रेषेत दडलंय सुखी संसाराचं गुपित; पाहा काय सांगते तुमची Palmistry - Marathi News | Valentines Week 2026: The secret to a happy life lies in this line on your hand; See what your Palmistry says | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Valentines Week 2026: तुमच्या हातावरील 'या' रेषेत दडलंय सुखी संसाराचं गुपित; पाहा काय सांगते तुमची Palmistry

Valentines Week 2026 Palmistry and Love:प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे, पण प्रत्येकाचा प्रेमाचा प्रवास वेगळा असतो. हस्तसामुद्रिक शास्त्रात अशा काही खास रेषा आणि खुणा आहेत, ज्यावरून तुमच्या जोडीदाराशी असलेले तुमचे नाते कसे असेल, हे स्पष्ट होते ...

८१ लाख कॅश, २५ तोळं सोनं... मामाने लाडक्या भाच्याच्या लग्नात दिला १ कोटी ६१ लाखांचा 'मायरा' - Marathi News | nagore mama paid nephew wedding 81 lakh cash 25 tola gold and other jewelry record breaking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८१ लाख कॅश, २५ तोळं सोनं... मामाने लाडक्या भाच्याच्या लग्नात दिला १ कोटी ६१ लाखांचा 'मायरा'

ललित कुमार व्यास आणि ओमप्रकाश व्यास या दोन भावांनी आपली बहीण गायत्री देवी यांचा मुलगा निलेशच्या लग्नात १ कोटी ६१ लाख रुपयांचा मायरा दिला. ...