१० जून रोजी लावणी करूनही आजघडीला तुरीच्या झाडाला फुलधारणा झाली नाही. याबाबत कंपनीच्या प्रतिनिधीला कळविले असता, त्यांनी फवारणीचा उपाय सांगितला. फवारणी करूनही काहीच फायदा झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ...
चंपाषष्ठीमुळे वांग्यांच्या दरात वाढ झाली असून, बाजारात साध्या व भरताच्या वांग्यांची १२० रुपये किलो दराने विक्री झाली. दरम्यान भाजी बाजारात गेल्या दोन दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे. ...
gavran kanda market नोव्हेंबर महिना सरत आला, तरी गावरान उन्हाळ कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे नवीन लाल कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. ...
विक्री केलेल्या मक्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन जमा होणार असून, यावर्षी मक्याची आधारभूत किंमत २४०० रुपये निश्चित करण्यात आली असल्याची माहिती अवताडे यांनी दिली. ...
High Court Notice to CCI : कापसाचे उत्पादन देशात सर्वाधिक असलेल्या विदर्भात खरेदी केंद्रांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. शेकडो शेतकरी खरेदी केंद्रांच्या प्रतीक्षेत असताना फक्त ८९ च केंद्रे सुरू केल्याने हायकोर्टाने कापूस महामंडळाला फटकारलं असून, श ...
Soybean Kharedi : दिवसेंदिवस बदलणाऱ्या हवामानाचा थेट फटका आता सोयाबीन खरेदीवर बसत आहे. केंद्रावर स्वीकारलेले सोयाबीन वखारांकडून आर्द्रता वाढल्याच्या कारणावरून नाकारले जात असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रंगबदल आणि जादा ओलाव्यामुळे हमीभाव खरेदीची प्रक्रि ...