Soybean Kharedi : दिवसेंदिवस बदलणाऱ्या हवामानाचा थेट फटका आता सोयाबीन खरेदीवर बसत आहे. केंद्रावर स्वीकारलेले सोयाबीन वखारांकडून आर्द्रता वाढल्याच्या कारणावरून नाकारले जात असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रंगबदल आणि जादा ओलाव्यामुळे हमीभाव खरेदीची प्रक्रि ...
दिंडोरी तालुक्याच्या सीमेजवळ, सप्तश्रृंगगडाच्या अहिवंत किल्ल्याच्या पायथ्याशी वणी-नांदुरी मार्गावर, सापुतारा-वणी महामार्गालगत असलेल्या दरेगाव, पांडणे, अहिवंतवाडी, पिंप्री अंचला भागात स्ट्रॉबेरी शेती जोमाने फुलू लागली आहे. ...
Maize Market : मका उत्पादकांवर दुहेरी संकट कोसळले आहे. पावसामुळे उत्पादन घटलेच, त्यात सरकारी खरेदी केंद्र सुरू नसल्याने व्यापारी केवळ १, २००-१,५०० रुपयांनाच मका घेत आहेत. हमीभावापेक्षा निम्मा दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे मक्याचे संपूर्ण आर्थिक गणितच बिघ ...
Maize Market : मक्याची शासकीय हमीभावाने खरेदी तत्काळ सुरू करावी, या मागणीसाठी नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील विविध शेतकरी संघटना आणि शिवसेना (उबाठा) गटाच्या नेतृत्वाखाली सोमवारी देवळा-कळवण रस्त्यावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. ...
Kapus Kharedi : मराठवाड्यात अतिवृष्टीने कापूस उत्पादन घटले असतानाच सीसीआयने एकरी केवळ साडेचार क्विंटलपर्यंतच कापूस हमीभावाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उर्वरित कापूस व्यापाऱ्यांना कमी दरात विकण्याची वेळ आली असून नाराजी वाढत आहे. ...