लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

मंचर बाजार समितीत कोथिंबीरीची मोठी आवक.. शेकड्याला कसा मिळतोय दर - Marathi News | Increase the arrival of coriander in Manchar market How get the price for the hundred bunches | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मंचर बाजार समितीत कोथिंबीरीची मोठी आवक.. शेकड्याला कसा मिळतोय दर

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी आणि कोथिंबिरीचे बाजारभाव तेजीत आहेत. मेथीची एक जुडी २८ रुपयांना तर कोथिंबिरीची जुडी ३५ रुपयांना विकली. ...

Udid Bajar Bhav : महाराष्ट्रातील या बाजार समितीत ९० हजार क्विंटल उडदाची आवक अन् तब्बल ७० कोटी रुपयांची उलाढाल - Marathi News | Udid Bajar Bhav : In this market committee in Maharashtra, the inflow of 90 thousand quintals of Udid black gram and the turnover of about 70 crore rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Udid Bajar Bhav : महाराष्ट्रातील या बाजार समितीत ९० हजार क्विंटल उडदाची आवक अन् तब्बल ७० कोटी रुपयांची उलाढाल

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात दोन महिन्यांत ९० हजार क्विंटल उडदाची आवक झाली आहे. उडदाला प्रतिक्विंटल ७ हजार ८०० ते ८ हजार रुपये दर मिळाला आहे. ...

Soyabean Bajarbhav : जालना, लातूर, वर्धा जिल्ह्यात सोयाबीनची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Soyabean Bajarbhav Soybean arrival increased in Jalna, Latur, Wardha districts, see todays market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Bajarbhav : जालना, लातूर, वर्धा जिल्ह्यात सोयाबीनची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव 

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील जालना जिल्ह्यात २३ हजार क्विंटल, लातूर आणि वर्धा जिल्ह्यात १९ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. ...

Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूर, पुणे बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर - Marathi News | Kanda Bajarbhav : What is the price of onion in Nashik, Solapur, Pune market? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूर, पुणे बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर

Kanda Bajarbhav : ...

Tomato Market : पिंपळगाव बसवंत बाजारात टोमॅटोची पावणेदोन लाख कॅरेटची आवक, काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest news Tomato Market Pimpalgaon Baswant market received two lakh carats tomatoes, see market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : पिंपळगाव बसवंत बाजारात टोमॅटोची पावणेदोन लाख कॅरेटची आवक, काय भाव मिळाला? 

Tomato Market : आज पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोची 01 लाख 80 हजार 234 कॅरेटची आवक झाली तर कॅरेटला सरासरी इतक्या रुपयांपर्यंत दर मिळाला. ...

Kanda Bajar Bhav : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कसा सुरु आहे कांद्याच्या भाव - Marathi News | Kanda Bajar Bhav : How is onion price going in Manchar Agricultural Market Committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कसा सुरु आहे कांद्याच्या भाव

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात काहीशी घसरण झाली आहे. गुरुवारी दहा किलो कांदा ४८० रुपये या भावाने विकला गेला आहे. ...

Soyabean Market : बाजारात आवक वाढतीच; सोयाबीनच्या दरात आणखी घसरण होणार का? - Marathi News | Soyabean Market: Inflows into the market continue to increase; Will soybean prices fall further? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : बाजारात आवक वाढतीच; सोयाबीनच्या दरात आणखी घसरण होणार का?

दिवाळीच्या (Diwali) तोंडावर बाजार समितीत (Market Yard) आवक वाढत असताना सोयाबीनच्या दरात (Soybean Market) आणखीनच घसरण होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. ...

Peru Rate Collapse : पेरूचे दर कोसळले! ५० रूपयांचा दर २५ रूपयांवर; शेतकरी चिंतेत - Marathi News | maharashtra Peru guava producer farmer Rate Collapse Peru market trader decline to farmer bring guava in market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Peru Rate Collapse : पेरूचे दर कोसळले! ५० रूपयांचा दर २५ रूपयांवर; शेतकरी चिंतेत

Peru Rate Collapse : राज्यभरातील पेरूच्या लागवडी झपाट्याने वाढत असून सध्या मार्केटमधील पेरूचे दर कोसळले आहेत. ...