पाचोड येथील मोसंबी मार्केटमध्ये मृग बहार मोसंबी विक्री सुरू आहे. शेतकऱ्यांनी मृग बहार मोसंबी विक्रीसाठी आणली असून, गुरुवारी ५० टन मोसंबीची आवक झाली होती. (Sweet Lime Market) ...
गव्हापेक्षा बाजरीचे दर अधिक आहेत. परंतु, आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे बाजरीला मागणी होत आहे. बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे पोटाशी किंवा पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. ...
सर्वांना उत्सुकता लागून असलेल्या पूर्व अफ्रिकेमधील मलावी देशातील आंबा बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. प्रतिबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दराने आंब्याची विक्री झाली आहे. ...
Today Maize Market Price of Maharashtra : आज गुरुवार (दि.२८) येवला-आंदरसूल बाजारात सर्वाधिक ८००० क्विंटल मका आवक बघवयास मिळाली. तर राज्याच्या विविध बाजार मिळून १०२८ क्विंटल लाल, ३५७१ क्विंटल लोकल, ६५५० क्विंटल नं.१, ६ क्विंटल नं.२, २९२६८ क्विंटल पिवळ ...
ONDC for FPO ऑनलाइन खरेदीचा वाढलेला ट्रेंड लक्षात घेऊन केंद्र सरकारने 'ओएनडीसी'च्या (ओपन नेटवर्क डॉट डिजिटल कॉमर्स) माध्यमातून उत्पादकांसाठी बाजारपेठ खुली केली आहे. ...
जिल्ह्यातील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये जुन्या कांद्याची आवक घटल्याने त्याचे भाव गगनाला भिडले. ...
बारामती बाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी २८० रुपये प्रतिकिलोस असा भाव मिळाला. ...