खुल्या बाजारात कापसाला साडेसहा हजार रुपये क्विंटलचे दर आहेत. तर सीसीआयचे दर ७ हजार ५२१ रुपये क्विंटलचे दर आहे. यात क्विंटल मागे हजार रुपयाची तफावत असल्याने शेतकऱ्यांनी 'सीसीआय'कडे गर्दी केली आहे. (Cotton Market) ...
Popti Recipe पेणमधील पावट्याच्या शेंगा पोपटीसाठी लज्जतदार असतात. हा पावटा बाजारात येण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील चाकण व सावड येथून पावट्याची वीकेंडला आवक होत आहे. ...
Grape Crop Economics : मागील पाच वर्षात द्राक्षातील उत्पादन खर्चात तिपटीने वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी एक ते दीड लाख रुपये लागणारा खर्च सध्या साडेतीन ते साडेचार लाखांपर्यंत गेला आहे. ...
भोर तालुक्याला भाताचे आगार समजले जाते. या वर्षी सुमारे ७६१० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली होती. त्यामधून साधारण प्रति हेक्टरी ४४८० किलो ग्रॅम (चार टन) भाताचे उत्पादन झाले आहे. ...
देशात २०२२ पर्यंत प्रत्येक हंगामात बाजारभाव कोसळल्यामुळे लसूण उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत होते. यामुळे तोट्याच्या शेतीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली व देशभर लसूणची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ...