लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

मानवतच्या लक्ष्मणरावांनी ऑनलाईन धडे घेत यशस्वी केली बटाटा शेती; दोन एकरांत सहा लाखांची कमाई - Marathi News | Laxmanrao of Manavat took online lessons and became successful in potato farming; earned Rs. 6 lakhs from two acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मानवतच्या लक्ष्मणरावांनी ऑनलाईन धडे घेत यशस्वी केली बटाटा शेती; दोन एकरांत सहा लाखांची कमाई

Agriculture Success Story : कापूस, सोयाबीन, ज्वारी, गहू, मूग व उडीद ही कोरडवाहूत, तर ओलिताखाली असलेल्या जमिनीत संत्रा, मोसंबी, केळी, ऊस ही पिके घेतली जातात. मात्र अलीकडे हवामानामुळे फळ बागांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. ...

Kaju Bajar Bhav : गेल्या पाच वर्षात प्रथमच यंदा काजूला मिळाला सर्वाधिक दर; वाचा सविस्तर - Marathi News | Kaju Bajar Bhav : Cashew nuts got the highest price this year for the first time in the last five years; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kaju Bajar Bhav : गेल्या पाच वर्षात प्रथमच यंदा काजूला मिळाला सर्वाधिक दर; वाचा सविस्तर

जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणाऱ्या काजू (पांढरं सोनं) पिकाला गेल्या पाच वर्षात प्रथमच यावर्षी सर्वोच्च दर मिळाला आहे. ...

Hapus Mango Market : हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल नंतरच; यंदा हापूस चांगलाच भाव खाणार? - Marathi News | Hapus Mango Market : Maximum arrival of Hapus only after April 1; Will Hapus fetch good prices this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Mango Market : हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल नंतरच; यंदा हापूस चांगलाच भाव खाणार?

दरवर्षी फेब्रुवारी ते जून ५ महिने आंब्याचे फळबाजारावर वर्चस्व असते; परंतु यावर्षी खराब हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक घटली आहे. ...

सरकी ढेप, तूर तेजीत तर खाद्यतेलासह सोन्या-चांदीत मंदी; वाचा बाजार आढावा - Marathi News | Rising prices of Cotton cake and pigeon pea while edible oil and gold and silver decline; Read market review | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकी ढेप, तूर तेजीत तर खाद्यतेलासह सोन्या-चांदीत मंदी; वाचा बाजार आढावा

Agriculture Market Update : दिवसेंदिवस वाढते ऊन आणि शेती उत्पादनातील घट पाहता बाजारपेठेत ग्राहकांची आवक अत्यंत कमी असल्याने बाजारपेठेत मंदीचे सावट आहे. ...

Agriculture News : उन्हामुळे काकडीला मागणी वाढली, कसा मिळतोय दर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Demand for cucumbers has increased due to the heat, see kakadi Market Price read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हामुळे काकडीला मागणी वाढली, कसा मिळतोय दर, वाचा सविस्तर 

Agriculture News : काही आठवड्यांपूर्वी ज्या काकडीच्या किलोचा भाव १० रुपये होता, आज शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळत आहेत. . ...

Kanda Bajarbhav : निर्यातशुल्क हटविण्याच्या निर्णयानंतर कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news kanda bajarbhav see onion market price after removal of export duty Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यातशुल्क हटविण्याच्या निर्णयानंतर कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : कांदा निर्यात शुल्क हटविण्याच्या (Onion Export Duty) निर्णयानंतर कांद्याला सरासरी काय भाव मिळाला. ...

Wheat Market : अर्जुन गव्हाची बाजारात आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Wheat Market: How much Arjun wheat has arrived in the market; Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अर्जुन गव्हाची बाजारात आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Wheat Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Harbhara Bajar Bhav: हरभरा दरवाढीच्या प्रतीक्षेत घरातच वाचा सविस्तर - Marathi News | Harbhara Bazaar Bhav:latest news Read in detail at home while waiting for gram price hike | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा दरवाढीच्या प्रतीक्षेत घरातच वाचा सविस्तर

Harbhara Bajar Bhav : अनुकूल हवामानामुळे यावर्षी हरभऱ्याचे उत्पादनही बऱ्यापैकी चांगले झाले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खुल्या बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल किमान सहा हजार रुपये दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ...