लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

राज्यातील तूर बाजार स्थिर; वाचा आज कुठे किती मिळाला तुरीला भाव - Marathi News | Tur market in the state is stable; Read where and how much Tur was sold today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील तूर बाजार स्थिर; वाचा आज कुठे किती मिळाला तुरीला भाव

Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.२१) रोजी एकूण १६१७० क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात १३३०१ क्विंटल लाल, १७५ क्विंटल लोकल, ९५२ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.  ...

Kanda Market : 21 जुलै रोजी उन्हाळ कांद्याला काय दर मिळाला, वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Kanda Market seee unhal kanda market price on July 21 in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :21 जुलै रोजी उन्हाळ कांद्याला काय दर मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ८४ हजार ७३० क्विंटलची सर्वाधिक आवक झाली.  ...

Kanda Bajar Bhav : राहुरी बाजार समितीत १८ हजार गोण्याची आवक; नंबर १ कांद्याला कसा मिळाला दर? - Marathi News | Kanda Bajar Bhav : 18 thousand bags of onions arrived at Rahuri Market Committee; How did the number 1 onion get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : राहुरी बाजार समितीत १८ हजार गोण्याची आवक; नंबर १ कांद्याला कसा मिळाला दर?

मागील वर्षी समाधानकारक भाव मिळाल्याने या वर्षी ऊस बागायतदार पट्टा अशी ओळख असलेल्या राहुरी तालुक्यात कांदा पिकाखालील क्षेत्र वाढले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. ...

देशातील केळी निर्यातीमध्ये 'या' जिल्ह्याचा निम्मा वाटा; तब्बल ५ हजार कोटीची उलाढाल - Marathi News | This district accounts for half of the country's banana exports; turnover of Rs 5,000 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील केळी निर्यातीमध्ये 'या' जिल्ह्याचा निम्मा वाटा; तब्बल ५ हजार कोटीची उलाढाल

Keli Niryat राज्यात या जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होते. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठ व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होतात. ...

Kanda Market : यंदा आणि मागील वर्षी जुलैपर्यंत कांदा बाजारभाव कसे मिळत गेले? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda Market how was onion market prices till July 2024 and this year till July 2025 Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा आणि मागील वर्षी जुलैपर्यंत कांदा बाजारभाव कसे मिळत गेले? वाचा सविस्तर 

Kanda Market : सध्याच्या कांदा बाजाराचा विचार केला तर मागील दोन वर्षातील बाजारात कमालीची तफावत आपल्याला जाणवते आहे. ...

Totapuri Mango : 'पावशी' गेला आता 'तोतापुरी' आला; कसा किलो दिला? - Marathi News | Totapuri Mango : 'Pavshi' is gone, now 'Totapuri' is here; How did you give a kilo? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Totapuri Mango : 'पावशी' गेला आता 'तोतापुरी' आला; कसा किलो दिला?

पूर्वी उन्हाळ्यात रत्नागिरीसह कोकणातून हापूस आणि पावसाळ्यात 'पावशी' आंबा येत होता. किलो-दीड किलो वजनाचा पावशी आंबा असायचा. काळाच्या ओघात तो कमी झाला आहे. ...

Kanda Bajar Bhav : चाकण बाजारात कांदा, बटाट्याची विक्रमी आवक; कसा मिळाला दर? - Marathi News | Kanda Bajar Bhav : Record arrival of onion, potato in Chakan market committee; How did the price get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजारात कांदा, बटाट्याची विक्रमी आवक; कसा मिळाला दर?

kanda batata bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा आणि पालेभाज्यांची विक्रमी आवक नोंदवली गेली. ...

मागणी वाढली मात्र बाजारातील आवक कमीच; करडई हरभरा दर वधारले - Marathi News | Demand increased but market arrivals were low; Sorghum gram price increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागणी वाढली मात्र बाजारातील आवक कमीच; करडई हरभरा दर वधारले

Agriculture Market Rate Update : मागील वर्षीच्या रब्बी हंगामात करडीचा पेरा कमी झाला होता. त्यामुळे उत्पादन सुद्धा कमी झाले; परंतु करडीच्या तेलाला मागणी वाढल्याने व बाजारात करडीची आवक घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. ...