लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

नंदुरबारच्या मिरचीचे दर घसरले, आखाती देश आणि बांगलादेशातून मागणी घटली - Marathi News | Latest news Nandurbar chilli prices fall, demand from Gulf countries and Bangladesh decreases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंदुरबारच्या मिरचीचे दर घसरले, आखाती देश आणि बांगलादेशातून मागणी घटली

Nandurbar Mirchi : या मिरचीला १२ ते १५ रुपयांपर्यंतच भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. ...

जूनमध्ये २० रुपये प्रतिकिलो दर मिळणाऱ्या सोलापूरच्या केळीला आता किती मिळतोय भाव? - Marathi News | What is the price of Solapur bananas, which were priced at Rs 20 per kg in June, now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जूनमध्ये २० रुपये प्रतिकिलो दर मिळणाऱ्या सोलापूरच्या केळीला आता किती मिळतोय भाव?

Keli Bajar Bhav जून महिन्यात १८ ते २० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने विकली जाणारी केळी, जळगाव जिल्ह्यातील केळी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. ...

Chia Seed Market : वाशिम बाजारात चिया भावात उसळी; प्रती क्विंटल असा मिळाला दर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Chia Seed Market: Chia prices surge in Washim market; Price per quintal is as follows, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाशिम बाजारात चिया भावात उसळी; प्रती क्विंटल असा मिळाला दर वाचा सविस्तर

Chia Seed Market : घसरलेल्या दरामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना चिया बाजारातून मोठा दिलासा मिळाला आहे. वाशिममध्ये मंगळवारी चियाचे दर पुन्हा २० हजारांच्या पुढे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Chia Seed Market) ...

कांद्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस करणार केंद्र सरकारशी चर्चा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Rate Issue Chief Minister Fadnavis will discuss the onion issue with Central Government, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस करणार केंद्र सरकारशी चर्चा, वाचा सविस्तर 

Kanda Rate Issue : कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी बोलणार असून, शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ...

पितृपंधरावड्यामुळे पुढील १० दिवस भाजीपाला बाजार राहणार तेजीत; 'या' भाज्यांना मिळतोय सर्वाधिक भाव - Marathi News | Due to Pitru Pandharavada, the vegetable market will remain buoyant for the next 10 days; 'These' vegetables are getting the highest prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पितृपंधरावड्यामुळे पुढील १० दिवस भाजीपाला बाजार राहणार तेजीत; 'या' भाज्यांना मिळतोय सर्वाधिक भाव

पितृपंधरावड्यामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत तरकारीच्या बाजारभावात लक्षणीय वाढ झाली आहे. फ्लॉवर आणि वाटाणा यांसारख्या शेतमालाचे भाव तेजीत आहेत. ...

Hingoli Market Yard : हिंगोली बजारात उद्या शेतमाल व्यवहार बंद; काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | latest news Hingoli Market Yard: Agricultural goods trading will be closed tomorrow in Hingoli Market Yard; Read the reason in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिंगोली बजारात उद्या शेतमाल व्यवहार बंद; काय आहे कारण वाचा सविस्तर

Hingoli Market Yard : हिंगोलीत गुरुवारी शेतमाल खरेदी-विक्रीला ब्रेक बसणार आहे. ईद-ए-मिलादनिमित्त हमाल बांधवांच्या कार्यक्रमामुळे हळद मार्केटयार्ड आणि मोंढा बंद ठेवण्यात येणार आहेत.(Hingoli Market Yard) ...

हमीभावाने शेतमाल खरेदी प्रक्रिया जलद होण्यासाठी पणन विभाग करणार 'हे' बदल; वाचा सविस्तर - Marathi News | Marketing department will make 'these' changes to speed up the process of purchasing agricultural produce at guaranteed prices; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभावाने शेतमाल खरेदी प्रक्रिया जलद होण्यासाठी पणन विभाग करणार 'हे' बदल; वाचा सविस्तर

hami bhav kharedi शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला हमीभाव मिळावा ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी हमीभावाने शेतमाल खरेदी केली जाते. ...

कांदा खरेदीचे 200 कोटींचे थकीत पेमेंट देण्याला लागला मुहूर्त, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Kharedi Payment of outstanding payments of 200 crores for onion purchase begins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा खरेदीचे 200 कोटींचे थकीत पेमेंट देण्याला लागला मुहूर्त, जाणून घ्या सविस्तर 

Kanda Kharedi : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट अदा करण्यास उशिरा का होईना सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...