लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड, मराठी बातम्या

Market yard, Latest Marathi News

Popti : पावटा दर शंभरीत जावो अथवा दोनशेत; पोपटी होणारच! कशी करतात पोपटी वाचा सविस्तर - Marathi News | Popti : The dolichus bean market should go to one hundred or two hundred; popti party must, how to make popti? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Popti : पावटा दर शंभरीत जावो अथवा दोनशेत; पोपटी होणारच! कशी करतात पोपटी वाचा सविस्तर

Popti Recipe पेणमधील पावट्याच्या शेंगा पोपटीसाठी लज्जतदार असतात. हा पावटा बाजारात येण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील चाकण व सावड येथून पावट्याची वीकेंडला आवक होत आहे. ...

Soyabean Market : देशात सोयाबीनचे 'इतके' टन उत्पादन, नवीन वर्षांत काय भाव मिळणार?  - Marathi News | latest News Soyabean Market what is Soybean market price in 2025 new year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : देशात सोयाबीनचे 'इतके' टन उत्पादन, नवीन वर्षांत काय भाव मिळणार? 

Soyabean Market : चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. येणाऱ्या नवीन तरी भाव मिळणार का? ...

Santra Bajar Bhav : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत संत्र्याची मोठी आवक; कसा मिळतोय दर - Marathi News | Santra Bajar Bhav : Large inward of oranges in Mumbai Agricultural Produce Market Committee; How are you getting the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Santra Bajar Bhav : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत संत्र्याची मोठी आवक; कसा मिळतोय दर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत संत्रीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोमवारी २७६ टन आवक झाली. ...

द्राक्षांच्या उत्पादन खर्चामध्ये तिपटीने वाढ; समजून घेऊया द्राक्ष पिकाचं अर्थशास्त्र - Marathi News | A three time increase in production costs of grapes; Let us understand the economics of grape crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षांच्या उत्पादन खर्चामध्ये तिपटीने वाढ; समजून घेऊया द्राक्ष पिकाचं अर्थशास्त्र

Grape Crop Economics : मागील पाच वर्षात द्राक्षातील उत्पादन खर्चात तिपटीने वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी एक ते दीड लाख रुपये लागणारा खर्च सध्या साडेतीन ते साडेचार लाखांपर्यंत गेला आहे. ...

Indrayani Tandul Bajar Bhav : भाताचे आगार भोरमध्ये इंद्रायणी तांदळाला मिळतोय सर्वाधिक दर - Marathi News | Indrayani Tandul Bajar Bhav : Indrayani rice fetches the highest price in the bhor area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Indrayani Tandul Bajar Bhav : भाताचे आगार भोरमध्ये इंद्रायणी तांदळाला मिळतोय सर्वाधिक दर

भोर तालुक्याला भाताचे आगार समजले जाते. या वर्षी सुमारे ७६१० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली होती. त्यामधून साधारण प्रति हेक्टरी ४४८० किलो ग्रॅम (चार टन) भाताचे उत्पादन झाले आहे. ...

मागील तीन वर्षात या पिकाच्या बाजारभावात तब्बल ३० पटीने होतेय वाढ; कशी वाचा सविस्तर - Marathi News | In the last three years, the market price of this crop has increased by almost 30 times; How to read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील तीन वर्षात या पिकाच्या बाजारभावात तब्बल ३० पटीने होतेय वाढ; कशी वाचा सविस्तर

देशात २०२२ पर्यंत प्रत्येक हंगामात बाजारभाव कोसळल्यामुळे लसूण उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत होते. यामुळे तोट्याच्या शेतीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली व देशभर लसूणची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ...

Kanda Batata Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांदा बटाटा आवक मंदावली; कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Batata Bajar Bhav : Onion and potato arrival slow in chakan market committee; How are you getting the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Batata Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांदा बटाटा आवक मंदावली; कसा मिळतोय दर

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २,५०० क्विंटल झाली, गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १००० क्विंटलने घटली. कांद्याचा कमाल भाव ५००० रुपयांवर स्थिरावला. ...

Kanda Market Update : आज राज्यातील बाजारात लाल कांद्याला भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Update see price of red onion in maharashtra kanda market today Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : आज राज्यातील बाजारात लाल कांद्याला भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market Update : आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात 32 हजार, नाशिक बाजारात 46 हजार क्विंटलची आवक झाली. ...