बीड शहरातील वाहतूक व्यवस्था मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बीडकर त्रस्त आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही वाहतूक पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. ...
अवैध वाळू साठ्यावर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला वाळू माफियांनी कोंडून धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी दुपारी बीड तालुक्यातील औरंगपूर येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपी फरार आहेत. ...
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असताना शरीराला थंडावा देणाऱ्या फळांना वाढती मागणी आहे. तर आमरसाचा बेत घरोघरी व लग्गातील भोजनावळीत आखला जात आहे. यातच रसदार आणि गुणकारी अननसाला मागणी वाढली असून राणी जातीच्या तीन हजार अननसांची बीडमध्ये दर दोन दिवसाला आवक ह ...
वॉटर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सहभागी असलेल्या गावांना इंधनासाठी प्रशासनाकडून दीड लाख रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे सहभागी झालेल्या स्पर्धक गावांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. ...
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे एका लग्न समारंभातील स्टेज डेकोरेशनसाठीची कमान आणि भिंत वादळी वाऱ्यामुळे कोसळून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आनंदाचा सोहळा काही वेळेतच दु:खात बदलला. मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ तसेच मोठे कार्यक्रम आयोजन करताना सु ...
गलेलठ्ठ पगार झाला, की कुठलेही नियोजन न करता हा पैसा उडवायचा आणि महिन्याच्या शेवटी पगाराची वाट पाहत शिमगा करीत राहायचे हा जसा कॉल सेंटरमधील काही नवतरुणांच्या जगण्याचा भाग झाला आहे, तशीच अवस्था मराठवाड्यात उसाचे पीक घेणा-या शेतक-यांची आहे. ...
मराठवाड्यातील बहुतांश लहान, मध्यम व मोठे प्रकल्प तळाला गेले आहेत. मे/वैशाख महिन्यांत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. विभागातील सर्व प्रकल्पांत १९ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. ...