लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

...तर खरंच भाकरीला महाग होऊ - Marathi News | ... then the bread really becomes expensive | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर खरंच भाकरीला महाग होऊ

मराठवाड्यात कोणी मोठ्या आर्थिक संकटात असेल तर तो म्हणतो, भाकरीला महाग झालो आहे. ...

शेतकऱ्याने उभ्या तुरीत सोडली जनावरे - Marathi News | Farmers left standing tall animals | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्याने उभ्या तुरीत सोडली जनावरे

मुखेड तालुक्यात सततच्या तीन वर्षाच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतक-यांचे चांगलेच कंबरडे मोडले असून तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. ...

दुष्काळाच्या झळाने मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणार - Marathi News | Due to the drought, large scale migration will take place from Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळाच्या झळाने मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणार

 मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

मराठवाड्यात रॉकेलचा काळाबाजार ; शिधापत्रिकाधारकांनी दिले ‘हमीपत्र’ - Marathi News | Kerosene is in black market at Marathwada; Ration card holders gives 'guarantees' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात रॉकेलचा काळाबाजार ; शिधापत्रिकाधारकांनी दिले ‘हमीपत्र’

मराठवाड्यातील तब्बल १२ लाख ४१ हजार ५५४ शिधापत्रिकाधारकांनी रेशन दुकानांतून रॉकेल घेण्यासाठी गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र पुरवठा विभागाकडे भरून दिले आहे. ...

Drought In Marathwada : सगळा उन्हाळा झालायं; उमरी तालुका दुष्काळाच्या तडाख्यात  - Marathi News | Drought in Marathwada: Everything is like Summer; The Umari taluka is under the scanner of drought | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Drought In Marathwada : सगळा उन्हाळा झालायं; उमरी तालुका दुष्काळाच्या तडाख्यात 

दुष्काळवाडा : उमरी तालुक्यात आभाळमाया दूरावली आणि शेतकऱ्यांसह हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबाना हलाखीच जगणं नशिबी आलं. ...

Drought In Marathwada : परतीच्या पावसाने दगा दिल्याने कापूस हातचा गेला ! - Marathi News | Drought In Marathwada: Cotton crop was vanished due to lack of rains after returning! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Drought In Marathwada : परतीच्या पावसाने दगा दिल्याने कापूस हातचा गेला !

सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव आणि परिसरात ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे़  ...

मराठवाड्यात पाण्याऐवजी वाहतो पैसा...पण नेमका जिरतो कुठे ? - Marathi News | Marathwada gets money instead of water ... but where exactly money goes ? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठवाड्यात पाण्याऐवजी वाहतो पैसा...पण नेमका जिरतो कुठे ?

आॅक्टोबर २०१४ ते जून २०१७ या काळात पाणी पुरवठा योजनांवर २१५ कोटी रु. खर्च झालेले आहेत आणि आज पुरेसे पाणी मिळणारे एकही गाव मराठवाड्यात नाही. ...

मराठवाड्यात उपजिल्हाधिकाऱ्यांची २० पदे रिक्त; नागरिकांची होतेय परवड  - Marathi News | 20 posts of sub-district officers are vacant in Marathwada; Citizens' faces troubles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात उपजिल्हाधिकाऱ्यांची २० पदे रिक्त; नागरिकांची होतेय परवड 

राठवाड्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांची २०, तर तहसीलदारांची १५ पदे रिक्त आहेत. ...