लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024, मराठी बातम्या

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
भाजपाच्या राजकारणाने देश कमकुवत; ‘काटेंगे तो बटेंगे’वरुन अकबरोद्दीन ओवेसींचा हल्लाबोल - Marathi News | BJP's caste politics has weakened the country; Akbaruddin Owaisi's attack on 'Katenge to Batenge' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपाच्या राजकारणाने देश कमकुवत; ‘काटेंगे तो बटेंगे’वरुन अकबरोद्दीन ओवेसींचा हल्लाबोल

मराठा, मुस्लीम, दलितांनी एकत्र यावे; एमआयएम नेते अकबरोद्दीन ओवेसी यांची हाक ...

एकाच विधानसभा मतदारसंघात दाेन प्रयोग; शिवसेना विरुद्ध उद्धवसेना, काँग्रेस विरुद्ध उद्धवसेना - Marathi News | Two experiments in a single Nanaded North Assembly Constituency; Shiv Sena vs Uddhav Sena, Congress vs Uddhav Sena | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एकाच विधानसभा मतदारसंघात दाेन प्रयोग; शिवसेना विरुद्ध उद्धवसेना, काँग्रेस विरुद्ध उद्धवसेना

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धवसेना आणि काँग्रेसचा उमेदवार आमने-सामने असणार आहे. त्यामुळे येथील लढत दुरंगी, तिरंगी की चौरंगी हे मतदारच ठरवतील. ...

"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर - Marathi News | Maharashtra Election 2024 Nitesh Rane's death threat, Narayan Rane's Warns to narayan rane naser siddiqui aimim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर

Narayan Rane Naser Siddiqui AIMIM: नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारू, अशी धमकी एआयएमआयएमचे उमेदवार नासिर सिद्दिकी यांनी दिली. त्याला नारायण राणे यांनी उत्तर दिले.  ...

पाथरीत बाबाजानींनी आघाडीची, तर माधवरावांनी केली महायुतीची अडचण - Marathi News | In Pathari, Babajani Duranni making trouble for MVA, while Madhavrao Fad made the Mahayuti difficult | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत बाबाजानींनी आघाडीची, तर माधवरावांनी केली महायुतीची अडचण

पाथरीत महायुतीचे राजेश विटेकर व महाविकास आघाडीचे सुरेश वरपूडकर यांच्यात लढत आहे ...

"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले? - Marathi News | Dhananjay Munde stated that he has a conspiracy to finish me in the politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?

Dhananjay Munde News: परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या धनंजय मुंडेंनी विरोधकांवर निशाणा साधला.  ...

भाजपाचा बंडखोरांना दणका; पक्षादेश न पाळणाऱ्या नांदेडच्या पाच जणांची हकालपट्टी - Marathi News | Expulsion of 40 people from BJP for not following party orders; Including five people from Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजपाचा बंडखोरांना दणका; पक्षादेश न पाळणाऱ्या नांदेडच्या पाच जणांची हकालपट्टी

पक्षादेश न पाळल्यामुळे भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी; नांदेडच्या पाच जणांचा समावेश ...

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात महायुती, एमआयएम अन् वंचितमध्येच मुख्य लढत - Marathi News | In Aurangabad East Constituency, the main fight is between Mahayuti's Atul Save, MIM's Imtijay jalil and VBA's Afsar Khan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद पूर्व मतदारसंघात महायुती, एमआयएम अन् वंचितमध्येच मुख्य लढत

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात पाच तासांत ४० उमेदवारांची माघार, तरीही २९ उमेदवार मैदानात ...

मुख्यमंत्र्यांचा फोन आला, तरीही फुलंब्रीतून शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बंडखोरी कायम - Marathi News | Chief Minister's call, yet the rebellion of Shinde shiv sena district chief Ramesh Pawar not withdraw from Phulumbri | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांचा फोन आला, तरीही फुलंब्रीतून शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बंडखोरी कायम

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या नेत्यांची धावाधाव निष्फळ ...