लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
केंद्र सरकारी कार्यालयांना मराठीची सक्ती; राज्य सरकारचे आदेश - Marathi News | Marathi mandatory for central government offices State government order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारी कार्यालयांना मराठीची सक्ती; राज्य सरकारचे आदेश

त्रिभाषा सूत्रानुसार मराठीचा वापर कार्यालयांमध्ये होतो की नाही याचा आढावाही घेतला जाणार ...

प्राची पिसाटच्या समर्थनात पुढे आली 'ठरलं तर मग'ची अभिनेत्री, म्हणाली - "सगळ्याच मुली तुमच्यासाठी उपलब्ध..." - Marathi News | Tharal Tar Mag actress prajakta dighe support to Prachi Pisat sudesh mhashilkar controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राची पिसाटच्या समर्थनात पुढे आली 'ठरलं तर मग'ची अभिनेत्री, म्हणाली - "सगळ्याच मुली तुमच्यासाठी उपलब्ध..."

प्राची पिसाट प्रकरणानंतर 'ठरलं तर मग' अभिनेत्रीने कमेंट करत इंडस्ट्रीचं वास्तव सर्वांसमोर उघड केलं आहे. प्राची पिसाटला आज सकाळपासून अनेक मराठी अभिनेत्रींनी सपोर्ट केला आहे ...

आता मराठी व्होटबँक तयार करावीच लागेल; सुभाष वेलिंगकर यांचे आवाहन - Marathi News | now we have to create a marathi vote bank said subhash velingkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता मराठी व्होटबँक तयार करावीच लागेल; सुभाष वेलिंगकर यांचे आवाहन

मराठी राजभाषा समितीच्यावतीने फोंडा प्रखंड मेळावा, भाषाप्रेमींची मोठी उपस्थिती ...

‘मसाप’ : १२० वर्षांच्या वाटचालीची समृद्ध कहाणी - Marathi News | 120th anniversary of Maharashtra Sahitya Parishad is being celebrated on May 26th and 27th | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मसाप’ : १२० वर्षांच्या वाटचालीची समृद्ध कहाणी

महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १२० वा वर्धापन दिन २६ व २७ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त.. ...

कुटुंबाचं घर की पछाडलेला वाडा? अंगावर काटा आणणाऱ्या 'अंधार माया' वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज - Marathi News | andhar maya horror marathi webseries Trailer released kishor kadam rutuja bagwe shubhankar tawde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंबाचं घर की पछाडलेला वाडा? अंगावर काटा आणणाऱ्या 'अंधार माया' वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज

किशोर कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'अंधार माया' या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...

दोन वर्षात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा: प्राचार्य सुभाष वेलिंगकर - Marathi News | marathi should be given the status of official language within two years said subhash velingkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन वर्षात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा: प्राचार्य सुभाष वेलिंगकर

कुडचडे येथील मेळाव्यास मराठीप्रेमींचा प्रतिसाद, मराठीच्या संवर्धन, विकासासाठी प्रयत्न होणार ...

आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका - Marathi News | duniyadari movie actor sushant shelar dance with wife sakshi shelar at ratnagiri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने बायकोसोबत रत्नागिरीतील गावी एका सांस्कृतिक कार्यक्रमात खास डान्स केलाय. या डान्सच्या फोटो आणि व्हिडीओची चर्चा आहे (sushant shelar) ...

छत्रपती संभाजीनगरातील विद्रोही साहित्य संमेलन पार पडले अवघ्या सहा लाखांत! - Marathi News | The Vidrohi Sahitya Sammelan 2025 in Chhatrapati Sambhajinagar was held for just six lakhs! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील विद्रोही साहित्य संमेलन पार पडले अवघ्या सहा लाखांत!

या संमेलनाचा जमाखर्च लेखा परीक्षकांकडून तपासून घेण्यात आला असून आता तो धर्मादाय आयुक्तांना सादर करण्यात येईल. ...