लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
नाट्य परिषद : ...आणि निवडणुकीचे पडघम वाजू लागले ! - Marathi News | The Natya Parishad: ... and the fall of elections started! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्य परिषद : ...आणि निवडणुकीचे पडघम वाजू लागले !

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यावर, खºया अर्थाने आता या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मुंबईत प्रसाद कांबळी यांनी ‘आपलं पॅनल’ या नावाचे पॅनल उभे करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या पॅनलचा प्र ...

मुंबईत उद्यापासून शेतकरी साहित्य संमेलन - Marathi News |  Farmer Sahitya Sammelan from tomorrow in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उद्यापासून शेतकरी साहित्य संमेलन

कृषी क्षेत्रात नव्याने निर्माण झालेले प्रश्न, भेडसावणाºया समस्यांची उकल साहित्यातून व्हावी, या उद्देशाने आयोजित चौथे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन बुधवारी, ३१ जानेवारीला मुंबईत पार पडणार आहे. ...

निमंत्रितांना मानधन नाही, इच्छुकांनी स्वखर्चाने यावे - Marathi News |  Invitees do not honor, interested seekers should come to self | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निमंत्रितांना मानधन नाही, इच्छुकांनी स्वखर्चाने यावे

बडोद्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणा-या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाºया निमंत्रकांना मानधन व प्रवासभत्ता देण्यात येणार नाही. इच्छुकांनीही स्वखर्चाने यावे, असे आवाहन... ...

‘अभिजात’वरून श्रेयाचा वाद, महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुढाकार - Marathi News |  Debate on 'Abhishek', initiative from Maharashtra Sahitya Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘अभिजात’वरून श्रेयाचा वाद, महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुढाकार

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेतला असताना, साहित्य महामंडळाला मात्र आंदोलनाचे वावडे असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे. ‘अभिजात’च्या दर्जाचे श्रेय विशिष्ट व्यक्ती अथवा संस्थेच्या पारड्यात पडू नय ...

‘अखिल भारतीय नाट्य परिषदेला वेगळा आयाम’ - दिलीप गुजर - Marathi News |  A different dimension to the Akhil Bharatiya Natya Parishad - Dilip Gujar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘अखिल भारतीय नाट्य परिषदेला वेगळा आयाम’ - दिलीप गुजर

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळांच्या पंचवार्षिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून चार जण बिनविरोध निवडले गेले. त्यात ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप गुजर यांचाही समावेश आहे. राज्य कार्यकारिणीतही त्यांचा समावेश होणार असल्याने नाट्य परिषदेला वेगळा आयाम देण्य ...

महाराष्ट्र साहित्य परिषद : अभिजातसाठी दिल्लीत आवाज - Marathi News | Maharashtra Sahitya Parishad: Voice for the Classics in Delhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र साहित्य परिषद : अभिजातसाठी दिल्लीत आवाज

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने थेट दिल्लीच गाठली. या मागणीची दखल घेण्यासाठी परिषदेच्या सदस्यांनी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे ...

मराठी माणस आपणोच छे ! - Marathi News |  Marathi people are good! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठी माणस आपणोच छे !

‘मराठी भाषेला कुणी वाली राहिला नाही,’ अशी तळटीप असलेली पोस्ट सदाशिव पेठेतल्या दामू तात्यांनी टाकताच अनेकजण सुग्रीवासारखे आक्रमक बनले. मराठीच्या बचावासाठी ‘सोशल मीडियावर कमेंटस्’चा भडीमार सुरू झाला. साºया जगाला कामाला लावून दामू तात्या मात्र दुपारी १ ...

राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी राज्यभर साजरी होणार - Marathi News | Ram Ganesh Gadkari will be celebrated throughout the state of Maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी राज्यभर साजरी होणार

मराठीतील शेक्सपिअर भाषाप्रभु राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष 23 जानेवारी 2018 पासून सुरु होत आहे. या शताब्दी वर्षानिमित्त सीकेपी संस्थेने वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आखून स्मृतिशताब्दी वर्ष साजरे करण्याचे जाहीर केले आहेत. ...