लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
12 वीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर, शिका इंग्रजीतून अन् 'परीक्षा द्या मराठीतून' - Marathi News | Students of 12th year have good news, learn English and give 'Examination Marathi' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :12 वीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर, शिका इंग्रजीतून अन् 'परीक्षा द्या मराठीतून'

बारावी विज्ञानसाठी संधी : शिक्षण मंडळाने परीक्षा पद्धतीत केला बदल ...

ज्येष्ठ समिक्षक प्रा. एस. एस. नाडकर्णी यांचे निधन  - Marathi News | Jyotha Samikkak Pvt. S. S. Nadkarni passes away | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ज्येष्ठ समिक्षक प्रा. एस. एस. नाडकर्णी यांचे निधन 

नाडकर्णी यांना त्यांच्या साहित्यिक कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. यात अलीकडचा कोकण मराठी परिषदेचा 2017 चा कवी कालिदास साहित्य पुरस्कार, गोमंतक मराठी ...

‘मातृभाषेत मी जास्त कम्फर्टेबल!’-अभिनेता सयाजी शिंदे - Marathi News |  'I'm more compromised in mother tongue' - actor Sayaji Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मातृभाषेत मी जास्त कम्फर्टेबल!’-अभिनेता सयाजी शिंदे

अभिनेते सयाजी शिंदे यांनी कधी खलनायक म्हणून तर कधी महत्त्वाच्या भूमिका गाजवल्या. कायम वेगवेगळया भूमिकांचा शोध घेणारे अष्टपैलू अभिनेते सयाजी शिंदे हे लवकरच ‘हंसा-एक संयोग’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 09 सप्टेंबर - Marathi News | top 10 news maharashtra 09 September | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 09 सप्टेंबर

संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी ...

मराठीच्या जतनासाठी अशोक चव्हाण सरसावले : विनोद तावडे यांना लिहिले पत्र  - Marathi News | Ashok Chavan wrote a letter to Vinod Tawde about Marathi language | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठीच्या जतनासाठी अशोक चव्हाण सरसावले : विनोद तावडे यांना लिहिले पत्र 

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनाच्या दृष्टीने साहित्य महामंडळाच्या मागण्या, सूचनांवर कार्यवाही करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केले आहे. ...

‘पार्टी’तून होणार जुन्या यारी-दोस्तीची सफर !-दिग्दर्शक सचिन दरेकर - Marathi News |  'Party' will go from old age to friendship! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पार्टी’तून होणार जुन्या यारी-दोस्तीची सफर !-दिग्दर्शक सचिन दरेकर

काळाच्या ओघात खरी दोस्ती, यारी, मैत्री ही मागे पडते. मात्र, आयुष्याच्या एका वळणावर तुम्हाला अशा जिवलग मैत्रीची आठवण जरूर होते. सर्व मित्रांना पुन्हा एकदा एकत्र येण्यास प्रवृत्त करणारा ‘पार्टी’ हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ...

पुरोगामी महाराष्ट्राच्या वाडमयीन संस्कृतीचे भवितव्य काय : ना.धों.महानोर - Marathi News | What is the future of progressive Maharashtra : Na Dho Mahanor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरोगामी महाराष्ट्राच्या वाडमयीन संस्कृतीचे भवितव्य काय : ना.धों.महानोर

शासनाकडे इतर कामांसाठी पैैसे आहेत, मात्र ग्रंथालयांसाठी नाहीत. ग्रंथालयांची ही अवस्था पाहून अस्वस्थता येते. ...

मराठी भाषेच्या सद्यस्थितीला मध्यमवर्ग जबाबदार : कुमार केतकर  - Marathi News | Only middle class is responsible for Marathi language degradation : Kumar Ketkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषेच्या सद्यस्थितीला मध्यमवर्ग जबाबदार : कुमार केतकर 

आज मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. याला कुठलाही राजकीय पक्ष, सरकार जवाबदार नाही तर या स्थितीला मध्यमवर्ग जवाबदार आहे असा थेट आरोप खासदार कुमार केतकर यांनी केला आहे. ...