लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मुलाखत- समीक्षकांना गझलेची तंत्रशुद्ध माहिती नाही : रमण रणदिवे  - Marathi News | Interviewe- critics do not know the accuracy of Ghazals: Raman Randive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाखत- समीक्षकांना गझलेची तंत्रशुद्ध माहिती नाही : रमण रणदिवे 

चाळीस टक्के चांगल्या आणि साठ टक्के टुकार गझल लिहिल्या जात आहेत. या साठ टक्के गझलांवर समीक्षक काय लिहिणार? म्हणून ते दुर्लक्ष करतात. तसेच समीक्षकांनादेखील तंत्रशुद्ध गझलची माहिती नाही...अशा तिखट शब्दात ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांनी वर्तमानातील गझलेव ...

यवतमाळ मराठी साहित्य संमेलन : सन्मानापुढे परंपरा नतमस्तक, पण ‘घाई’चा आक्षेप अमान्य - Marathi News | Yavatmal Marathi Sahitya Sammelan: Noteworthy of tradition, but objection to hurry invalid | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळ मराठी साहित्य संमेलन : सन्मानापुढे परंपरा नतमस्तक, पण ‘घाई’चा आक्षेप अमान्य

यवतमाळ येथे होऊ घातलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने या संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीऐवजी निवडला जाईल, असे जाहीर केले आहे. तसेही हे प्रतिष्ठेचे पद असल्याने ते सन्मानानेच निवडले जावे, ...

‘कविता’च्या आठवणींना... - Marathi News |  Memories of 'Kavita Mahajan' ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘कविता’च्या आठवणींना...

समाज, गाव आणि कुटुंब काय म्हणते याची जराही तमा न बाळगता सत्य, मग ते कितीही कुरूप, ओंगळ वा लाजिरवाणे का असेना, ते आपल्या लिखाणातून अतिशय उघड्या भाषेत व तशाच सुरात लिहिणारी ही कविता बोलायचीही तशीच. ...

तहानेच्या अभावामुळे कविता झाली उथळ, नीलिमा गुंडी, अजय कांडर यांचे मत - Marathi News |  Poetry due to lack of thirst, poetry of shallow, Nilima Gundi, Ajay Kandar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तहानेच्या अभावामुळे कविता झाली उथळ, नीलिमा गुंडी, अजय कांडर यांचे मत

कविला सभोवतालचा भोवताल जाणून घ्यायची तहान असावी लागते. या तहानेचा अभाव असल्यामुळेच आजची कविता उथळ झाली आहे. फक्त टाळ्यांसाठी कविता लिहिणे चुकीचे आहे. ...

संमेलनाध्यक्ष निवडणार सर्वसंमतीनेच, यंदापासूनच सुरुवात - Marathi News | marathi sahitya Sammelan News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संमेलनाध्यक्ष निवडणार सर्वसंमतीनेच, यंदापासूनच सुरुवात

यवतमाळ येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीने नाही, तर सर्वसहमतीने निवडणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी येथे जाहीर केले. ...

महामंडळाचे सत्त्व पणाला, संमेलनाध्यक्षपदाची सन्मानाने निवड - Marathi News | The selection of the President of Marathi sahitya sammelan news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महामंडळाचे सत्त्व पणाला, संमेलनाध्यक्षपदाची सन्मानाने निवड

घटनादुरुस्तीचा महत्त्वाचा निर्णय घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नव्या प्रयोगाकडे पाऊल टाकले आहे. संमेलनाच्या ...

सातासमुद्रापार गर्जते मराठी संस्कृती, अमेरिकेत झाला ढोलांचा दणदणाट - Marathi News | Marathi Culture in America | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातासमुद्रापार गर्जते मराठी संस्कृती, अमेरिकेत झाला ढोलांचा दणदणाट

गणेशोत्सवाचा जागर महाराष्ट्रातच नव्हे तर आता सातासमुद्रापारही होत आहे. भारतीय सणांचे आकर्षण परदेशातील नागरिकांमध्येही प्रचंड आहे. त्यामुळे अमेरिकेतही गणरायासमोर ढोलांचा दणदणाट झाला. ...

मराठी साहित्य महामंडळाच्या व्यापकतेचा प्रयत्न - Marathi News | Marathi Sahitya Mahamandal's widespread efforts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी साहित्य महामंडळाच्या व्यापकतेचा प्रयत्न

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कक्षा अधिक व्यापक करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी आतापर्यंत महामंडळापासून दोन हात दूर राहिलेल्या साहित्य संस्थांसाठी महामंडळाने आपले दरवाजे खुले केले आहेत. यानुसार २५ वर्षापासून नोंदणीकृत आण ...