लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केलं मत - Marathi News | Maratha community must get reservation says Union Minister of State Ramdas Athawale | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केलं मत

लोकसभेच्या दोन, विधानसभेच्या दहा जागा मिळतील ...

जालनात पोहचताच आंदोलकांनी अडवला ताफा; राज ठाकरे थेट कारमधून उतरले अन्... - Marathi News | Raj Thackeray's convoy was blocked by Maratha protesters, Raj Thackeray warned the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालनात पोहचताच आंदोलकांनी अडवला ताफा; राज ठाकरे थेट कारमधून उतरले अन्...

आंदोलनकर्त्यांनी राज यांचा ताफा सोडल्यानंतर ते अंतरवाली सराटी या गावात पोहचले. त्याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली ...

“अन्यथा मराठा समाज आणखी उद्विग्न होईल, सत्ताधाऱ्यांनी आता...”; पंकजा मुंडे स्पष्ट बोलल्या - Marathi News | bjp pankaja munde reaction over maratha reservation and jalna incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अन्यथा मराठा समाज आणखी उद्विग्न होईल, सत्ताधाऱ्यांनी आता...”; पंकजा मुंडे स्पष्ट बोलल्या

Pankaja Munde Reaction Over Maratha Reservation: मराठा समाजाला दिलेले शब्द पूर्ण होऊ शकले नाहीत. सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी, असे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे. ...

गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाडा बंदी करा, राज ठाकरेंचे आवाहन - Marathi News | Ban Marathwada leaders who order shooting, Raj Thackeray appeals | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाडा बंदी करा, राज ठाकरेंचे आवाहन

''गेंड्याची कातडी पांघरलेल्या राजकारण्यांसाठी जीव गमवू नका'' ...

"मराठा आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितलं होतं, पण...’’, आंदोलकांसमोर राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | "I had already said that there will be no Maratha reservation, but...", Raj Thackeray spoke clearly in front of the protesters. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मराठा आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितलं होतं, पण...’’, राज ठाकरे स्पष्टच बोलले

Maratha Reservation: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. यावेळी उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत काही परखड विधानं केली. ...

मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांची कोलांटी उडी; आता म्हणतायत, 'ओबीसीमधून...'  - Marathi News | Vijay Vadettivar make u turn on Maratha Reservation; Now they say, 'no problem From OBC quota' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांची कोलांटी उडी; आता म्हणतायत, 'ओबीसीमधून...' 

काँग्रेसचा उपोषणाला पाठिंबा आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. ...

राज ठाकरे आज जालन्यातील मराठा आंदोलनकांची भेट घेणार!  - Marathi News | Raj Thackeray will meet the Maratha protesters in Jalna today! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे आज जालन्यातील मराठा आंदोलनकांची भेट घेणार! 

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) देखील आज (4 सप्टेंबर) रोजी जालना दौऱ्यावर जाणार असून, आंदोलकांची भेट घेणार आहे. ...

मराठा समाजाला न्याय द्या; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची विनंती - Marathi News | Give justice to the Maratha community; Union Minister Narayan Rane's request | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाला न्याय द्या; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची विनंती

‘मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न’ ...