लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
कुणबी मराठा नोंदीचा शोध आता हैदराबादेत; राज्याचे पथक जुनी कागदपत्रे तपासणार - Marathi News | Kunbi Maratha records discovered in Hyderabad now; The state team will check the old documents | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कुणबी मराठा नोंदीचा शोध आता हैदराबादेत; राज्याचे पथक जुनी कागदपत्रे तपासणार

जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सादर ...

कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचण; निर्णय झाला तरी न्यायालयात तो अडकण्याचीच शक्यता अधिक - Marathi News | An option has come up that if Kunbi certificate is given to the Maratha community then they will get OBC reservation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचण; निर्णय झाला तरी न्यायालयात तो अडकण्याचीच शक्यता अधिक

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे. ...

‘मी चहा दिला,त्यांनी लाठीमार केला’; जखमी महिलेची आपबीती,गरोदर महिला पोलिसांना वाचविले - Marathi News | 'I gave tea, they beat me' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मी चहा दिला,त्यांनी लाठीमार केला’; जखमी महिलेची आपबीती,गरोदर महिला पोलिसांना वाचविले

आंदोलनस्थळी भजन, कीर्तन होत होते. अचानक लाठीमार झाला. ...

‘बंद’मुळे लाल परीला अडीच कोटींचा फटका; राज्यभरात ६ हजार २०० फेऱ्या रद्द - Marathi News | Lal Pari hit 2.5 crores due to 'Band'; 6 thousand 200 rounds canceled across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बंद’मुळे लाल परीला अडीच कोटींचा फटका; राज्यभरात ६ हजार २०० फेऱ्या रद्द

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर शुक्रवारी लाठीचार्ज झाला होता. ...

कुणबी दाखल्यासाठी समिती; महिनाभरात अहवाल, उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Committee for Kunbi Dakhla; Report within a month, Chief Minister's announcement after sub-committee meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणबी दाखल्यासाठी समिती; महिनाभरात अहवाल, उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

काही जण राज्यात जातीजातीत तेढ निर्माण करताहेत- एकनाथ शिंदे ...

"अजित पवारांनी तो GR दाखवावा"; NCP च्या एकनाथ खडसेंचं प्रतिचॅलेंज - Marathi News | Ajit Pawar should show that GR; Answer by Eknath Khadse of NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अजित पवारांनी तो GR दाखवावा"; NCP च्या एकनाथ खडसेंचं प्रतिचॅलेंज

मी संपूर्ण मराठा समाजाला सांगतो की, काही जणांना विनाकारण बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

"फडणवीस मंत्रालयाच्या आजुबाजूलाही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत" - Marathi News | " Devendra Fadnavis is not capable of turning around the Ministry", Says Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फडणवीस मंत्रालयाच्या आजुबाजूलाही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत"

उद्धव ठाकरेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून उत्तर दिलंय. ...

दमदार योद्धा! मराठा आरक्षण लढ्यासाठी जमीन विकणारे मनोज जरांगे - Marathi News | Mighty warrior! Manoj Jarange who sold land for Maratha reservation movement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दमदार योद्धा! मराठा आरक्षण लढ्यासाठी जमीन विकणारे मनोज जरांगे

मनाेज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे जोरदार मोर्चा काढला आणि अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले ...