लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Rservation: मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवा; शिवसेना खासदाराची मागणी - Marathi News | Call special session of Lok Sabha for Maratha reservation Demands Shiv Sena MP hemant patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Rservation: मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवा; शिवसेना खासदाराची मागणी

विशेष अधिवेशनासाठी पंतप्रधान मोदींनी पुढाकार घ्यावा; हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचं आवाहन ...

दिव्यात भारतीय मराठा संघाने मराठा आरक्षण रद्द केल्याने सामूहिक मुंडन करून व्यक्त केला निषेध    - Marathi News | the Indian Maratha team protested against the cancellation of Maratha reservation by shaving their heads in diva | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यात भारतीय मराठा संघाने मराठा आरक्षण रद्द केल्याने सामूहिक मुंडन करून व्यक्त केला निषेध   

निषेध करण्यासाठी आम्ही घटनात्मक आणि कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेउन सामाजिक अंतर ठेउन भारतीय संघातील पदाधिकारी आणि समाज बांधव यानी एकत्रित येउन निषेधार्थ सामुहिक मुंडन केले. ...

मराठ्यांसह अनेकांचे आरक्षण धोक्यात, मराठा क्रांती मोर्चाने मांडली भूमिका - Marathi News | Reservation of many including Marathas in danger says Maratha Kranti Morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांसह अनेकांचे आरक्षण धोक्यात, मराठा क्रांती मोर्चाने मांडली भूमिका

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर, राज्य सरकारने फेरविचार याचिका अथवा कशा पद्धतीने पर्याय काढता येईल याचा विचार करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने शनिवारी पत्रकार परिषदेत केली. ...

इतर मागासवर्गाच्या सर्व सवलती मराठ्यांना द्या - चंद्रकांत पाटील - Marathi News | Give all the concessions of other backward classes to Marathas says Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतर मागासवर्गाच्या सर्व सवलती मराठ्यांना द्या - चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही, असेही त्यांनी बजावले. मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत अभ्यास समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावरही पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.  ...

मराठा आरक्षण निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती; सोमवारपासून मुख्य सचिव घेणार नोकरभरती प्रक्रियेचा आढावा - Marathi News | Committee of Legal Experts for Review of Maratha Reservation Results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती; सोमवारपासून मुख्य सचिव घेणार नोकरभरती प्रक्रियेचा आढावा

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२०पर्यंत झालेल्या नियुक्त्यांना संरक्षित केले आहे. परंतु, नोकर भरती प्रक्रियेत निवड आणि नियुक्ती या दोन बाबी ...

Maratha Reservation : इतर मागासांच्या सर्व सवलती मराठ्यांना द्या : चंद्रकांत पाटील - Marathi News | Give all concessions of other backward classes to Marathas: Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation : इतर मागासांच्या सर्व सवलती मराठ्यांना द्या : चंद्रकांत पाटील

Maratha Reservation Bjp : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात येवून अभ्यास करण्यात येणार आहे. परंतू तोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने इतर मागासांच्या सर्व सवलती मराठ्यांना देण्यासाठी ज ...

Maratha Reservation : पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्र द्या, संभाजीराजे यांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह - Marathi News | Give appointment letters to eligible candidates immediately | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation : पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्र द्या, संभाजीराजे यांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण कायदा रद्द करताना हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता ९ सप्टेंबर २०२० पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीस संरक्षण दिले आहे. त्यामुळे शासना ...

Maratha Reservation: मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे; संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | chhatrapati sambhaji raje wrote letter to cm uddhav thackeray about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे; संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Maratha Reservation: छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ...