Manure Definition in Agriculture in Marathi जनावरे आणि मानवी मलमूत्र, पालापाचोळा यासारखे विघटन होणाऱ्या घटकांपासून विविध प्रकारे सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाते. Read More
रब्बी हंगामात उत्तम निचऱ्याच्या तसेच मध्यम काळ्या जमिनीवर मोहरीचे पीक घेता येते. योग्य ओलावा असताना जमीन आडवी-उभी नांगरावी. ढेकळे फोडून बारीक करावी व फळीने जमीन सपाट करावी. ...
रबीचा हंगाम सूरु झाल्यामूळे शेतकऱ्यांमध्ये रबीचे पीक पेरण्याची हालचाल सुरू झालेली आहे. कडधान्य पिकांमध्ये हरभरा हे अत्यंत महत्वाचे पीक असून विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी याची लागवड करतात. ...
Fermented Organic Manure (FOM) आपल्या देशामध्ये रासायनिक खताची निर्मिती व वापर होण्यापूर्वी लेंडी खत, शेणखत, मासळीचे खत, काडीकचरा यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती व घरामध्ये जनावरांची संख्या ही भरपूर होती. ...
सेंद्रिय खते पिकांना जास्त प्रमाणात लागतात. परंतू आपण त्याप्रमाणात देवू शकत नाही. कारण या खतांचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत जमिनीचा पोत, कस, सुपिकता टिकविण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणे काळाची गरज आहे. ...
सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील शेतकरी दादासाहेब आणि त्यांचे बंधू युवराज चव्हाण (Dadasaheb and Yuvraj Chavan) यांनी गांडूळ खताबरोबरच देशी गाय पालनाचा उपक्रम राबवून शेती आर्थिक फायद्यात आणली. या दिवंगत वसंत मास्तर फार्मला अनेक शेतकऱ् ...
सर्व द्राक्ष उत्पादक प्रदेशांमध्ये रिमझिम ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जर माती वापसा (क्षेत्र क्षमता) स्थितीत असेल तर द्राक्षबागेला पाणी देऊ नये. ...
'शेतकरी ते ग्राहक' या तंत्राचा अवलंब घराडी (ता. मंडणगड) येथील समीर बळीराम बालगुडे हा तरुण करीत आहे. स्वतः उत्पादित केलेल्या भाज्यांची स्वतःच विक्री करत आहे. ...
गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. ...