Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे यांनी पुन्हा जोर दिला आहे. जरांगेंनी परभणीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केले. त्यावर फडणवीसांनी भाष्य केले. ...
Manoj Jarange Patil News: २५ जानेवारी २०२५ पासून आमरण उपोषण सुरू करणार. हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...
Maharashtra CM Swearing-in Ceremony: मराठे तुफान ताकदीने उभे राहून सरकारला त्रास देणार, सोडणार नाही. दिलेल्या मुदतीत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा, असा अल्टिमेटम वजा आदेशच मनोज जरांगेंनी महायुती सरकारला दिला. ...