लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
मनोज जरांगे-पाटलांच्या सभांना विशेष परवानगी नाही, नियम मोडला तर कारवाई : गिरीश महाजन - Marathi News | No special permission for Manoj Jarange-Patal meetings, action if rules are broken: Girish Mahajan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगे-पाटलांच्या सभांना विशेष परवानगी नाही, नियम मोडला तर कारवाई : गिरीश महाजन

रात्री - अपरात्री सभा होत असतील तर यात पोलिस प्रशासन लक्ष घालेल. नियमबाह्य कार्यक्रम होणार नाही, याची सरकार काळजी घेईल, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले... ...

अंतरवाली सराटी दगडफेक: अंबड पोलिसांकडून तिघांना अटक; गावठी पिस्टल, काडतुसे जप्त - Marathi News | Antarwali Sarati stone pelting: Three arrested by Ambad police; Gavathi pistol, cartridges seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवाली सराटी दगडफेक: अंबड पोलिसांकडून तिघांना अटक; गावठी पिस्टल, काडतुसे जप्त

तिन्ही आरोपींना दोन डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे ...

आरक्षण मागणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकराचं नावही घेत नाहीत; पडळकरांचा रोख कुणाकडे? - Marathi News | Those asking for reservation do not even mention the name of Dr. Babasaheb Ambedkar; Gopichand Padalkar Target Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण मागणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकराचं नावही घेत नाहीत; पडळकरांचा रोख कुणाकडे?

धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय शांत बसणार नाही. आपण ताकदीने पाठपुरावा करतोय असं गोपीचंद पडळकर म्हणाले. ...

...अरेच्चा खरंच की! ‘सेम टू सेम’ जरांगे-पाटील - Marathi News | ...Oh really! 'Same to Same' Jarange-Patil in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अरेच्चा खरंच की! ‘सेम टू सेम’ जरांगे-पाटील

केस रचना, अर्धवट पांढरी दाढी, बोलण्याची लकब यामुळे संतोषने लक्ष वेधून घेतले.  ...

जरांगे पाटलांचं आंदोलन राजकीय दिशेने भरकटतंय; अमोल मिटकरींनी सांगितलं, कारण... - Marathi News | MLA Amol Mitkari criticizes Manoj Jarange Patil's Maratha reservation Andolan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगे पाटलांचं आंदोलन राजकीय दिशेने भरकटतंय; अमोल मिटकरींनी सांगितलं, कारण...

मराठा समाजाचे जे आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न झाला त्यात जरांगे पाटील यांचे आंदोलन आता भरकटतंय का असं म्हणण्यास वाव आहे असं मिटकरी म्हणाले. ...

अजितदादांचा एक मेसेज आला तर लगेच राजीनामा देईन; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Chhagan Bhujbal's tough stand on Maratha-OBC reservation dispute, replies to Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचा एक मेसेज आला तर लगेच राजीनामा देईन; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

मराठ्यांना आरक्षण द्या त्यांना विरोध नाही. परंतु आमचे आरक्षण टिकवा यासाठी आम्ही लढतोय असं भुजबळ म्हणाले. ...

“छगन भुजबळांनी ओबीसींचा उठाव केला त्याची गरज नव्हती”; राधाकृष्ण विखे-पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | radhakrishna vikhe patil criticized chhagan bhujbal over obc elgar sabha against manoj jarange maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळांनी ओबीसींचा उठाव केला त्याची गरज नव्हती”; राधाकृष्ण विखे-पाटील स्पष्टच बोलले

Radhakrishna Vikhe Patil Vs Chhagan Bhujbal: कुणीतरी आरक्षण मागतेय, म्हणून विरोध करायला ओबीसींचे आंदोलन उभे करायचे हे योग्य नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ...

मनोज जरांगे पाटील यांचा 'सेम टू सेम' नाशिकच्या आंबोलीत; संतोष मेढेने वेधले लक्ष - Marathi News | Manoj Jarange Patil's 'Same to Same' in Nashik's Amboli; Santosh Medhe drew attention | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनोज जरांगे पाटील यांचा 'सेम टू सेम' नाशिकच्या आंबोलीत; संतोष मेढेने वेधले लक्ष

मनोज जरांगे पाटील हे नुकतेच त्र्यंबकेश्वर येथे येऊन गेले. त्यांची मोठी सभा देखील झाली. ...