लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर, मराठी बातम्या

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या भूमिकेवरून गोव्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता - Marathi News | The prospect of a new dispute in the Goa on the part of the Maharashtrawadi Gomantak Party | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या भूमिकेवरून गोव्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) आम्ही घटक नाही, अशी भूमिका महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने घेतल्यामुळे गोव्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. ...

‘निवडणूक कामाचा वेळ निश्चित करा’, गोवा सरकारी कर्मचा-यांची मागणी - Marathi News | 'Set the time for election work', the demands of Goa government employees | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘निवडणूक कामाचा वेळ निश्चित करा’, गोवा सरकारी कर्मचा-यांची मागणी

निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात येत असलेल्या सरकारी कर्मचा-यांची कामाची वेळ काय ती अधिकृतरित्या निश्चित करण्यात यावी अशी मागणी गोवा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने केली आहे. ...

मुंबईच्या धर्तीवर गोवा पोलिसांसाठी मॅन्युअल, मनोहर पर्रिकर मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Manuel, Manohar Parrikar cabinet decision for Goa police on the lines of Mumbai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुंबईच्या धर्तीवर गोवा पोलिसांसाठी मॅन्युअल, मनोहर पर्रिकर मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई पोलिसांकडून ज्या पद्धतीचे मॅन्युअल वापरले जाते, त्याच धर्तीवर गोवा पोलिसांसाठी मॅन्युअल तयार केले जाणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोवा मंत्रिमंडळाची शुक्रवारी बैठक पार पडली. ...

वाघ यांच्या पुस्तकाविरोधातील एफआयआरशी सरकारचा संबंध नाही : मनोहर पर्रीकर - Marathi News | FIRs against Wagh's book do not belong to the government: Manohar Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाघ यांच्या पुस्तकाविरोधातील एफआयआरशी सरकारचा संबंध नाही : मनोहर पर्रीकर

गोवा व महाराष्ट्रात परिचित असलेले मराठी साहित्यिक विष्णू वाघ यांच्या सुदिरसुक्त ह्या पुस्तकाविरुद्ध पोलिसांनी नुकताच जो एफआयआर तथा गुन्हा दाखल केला आहे, त्याच्याशी आपल्या सरकारचा काही संबंध नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथे मंत ...

पारंपरिक आकाशदिव्यांनी सजला पर्रीकरांचा पर्रा गाव, पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून साजरा केला दिव्यांचा उत्सव - Marathi News | Parrikar's Parra village, decorated with traditional skydiving | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पारंपरिक आकाशदिव्यांनी सजला पर्रीकरांचा पर्रा गाव, पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून साजरा केला दिव्यांचा उत्सव

आकार, रंग, प्रकार वेगवेगळे मात्र सुंदर आकर्षक सुबक पारंपरिक पद्धतीने बनवलेले पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून दिव्यांचा उत्सव अर्थात दीपावली पर्रा येथे साजरी करण्यात आली. ...

गोव्यातील खनिज घोटाळा : गोठविलेली लूट जप्त करण्याचं आव्हान - Marathi News | Mineral scam in Goa: Challenge to confiscation of frozen loot | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील खनिज घोटाळा : गोठविलेली लूट जप्त करण्याचं आव्हान

खनिज घोटाळा प्रकरणाच्या तपासात एसआयटीकडून बराच जोर धरला असून लुटीची रक्कम गोठवण्याची कारवाईही एसआयटीकडून करण्यात आली आहे.  ...

हरिद्वारच्या प्रशिक्षकांकडून गोव्यातील शिक्षकांना योगाचे टाॅनिक - Marathi News | Yoga tannic for teachers from Haridwar trainers in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हरिद्वारच्या प्रशिक्षकांकडून गोव्यातील शिक्षकांना योगाचे टाॅनिक

हरिद्वारमधील पतंजली विद्यापीठाकडून गोव्याच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्या आधारे गोव्यातील विद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ...

मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या धक्क्याची सोशल मिडियावर प्रचंड चर्चा  - Marathi News | Massive discussion on Manoher Parrikar's threat to the social media | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या धक्क्याची सोशल मिडियावर प्रचंड चर्चा 

पर्रीकरांचा निर्णय गोव्यात फार चर्चेचा विषय ठरण्यामागे सध्या एका मोठ्या वादाची पार्श्वभूमी आहे. उच्चवर्णीय विरूद्ध बहुजन असे टोक या वादाने गोव्यात गाठले. ...