लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर, मराठी बातम्या

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या दुर्लक्षानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष शांत - Marathi News | Goa : MGP unhappy with Parrikar govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या दुर्लक्षानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष शांत

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) गोव्यातील पर्रीकर सरकारच्या कार्यपद्धतीबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त करून टीकेचा सूर लावल्यानंतर निर्माण झालेल्या वादाकडे दुर्लक्षच करण्याची भूमिका प्रथमच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतली. यामुळे तूर्त हा वाद श ...

गोव्यात डिसेंबरपासून सरकारी नोकर भरती मोठ्या प्रमाणात, आरोग्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Government servant recruitment in Goa in large numbers- Health Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात डिसेंबरपासून सरकारी नोकर भरती मोठ्या प्रमाणात, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

गोव्यात येत्या डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात सरकारी नोकर भरती सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात सुमारे साडेपाच हजार पदे भरली जातील, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी येथे जाहीर केले. ...

गोव्याहून माशांच्या निर्यातीवर सरकारचा बंदीचा विचार - Marathi News | Government considers ban on export of fish from Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याहून माशांच्या निर्यातीवर सरकारचा बंदीचा विचार

गोव्याहून थायलंड, फिलिपाईन्स, व्हिएतनाम आदी ठिकाणी माशांची जी निर्यात केली जाते, त्यावर बंदी लागू करण्याचा विचार आता प्रथमच गोवा सरकारने चालवला आहे. ...

गोव्यात पर्रीकर सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या - Marathi News | Kurburi grew in Parrikar government in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पर्रीकर सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या

गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे नेतृत्व मान्य करून सात महिन्यांपूर्वी अधिकारावर आलेल्या सत्ताधारी आघाडीत कुरबुरी वाढल्या आहेत. ...

गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बोगस मतदारांचा सुळसुळाट,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | Coalition of bogus voters in Chief Minister's constituency in Goa, complaint to Congress Election Commission | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बोगस मतदारांचा सुळसुळाट,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघात बोगस मतदारांची फौज तयार ठेवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते गिरीष चोडणकर यंनी केला असून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे या प्रकरणात तक्रार करण्यात आली आहे.  ...

गोव्यात राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांसाठी तयारी वेगात; सरकारसमोर आव्हान - Marathi News | Goa prepares for national sports tourism Challenge before the government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांसाठी तयारी वेगात; सरकारसमोर आव्हान

लुसोफोनिया गेम्स, ब्रिक्स असे काही राष्ट्रीय आणि जागतिक किर्तीचे इव्हेन्ट्स यशस्वी करून दाखविल्यानंतर गोवा सरकारसमोर आता राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा यशस्वी करून दाखविण्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. ...

सत्ताधारी आघाडीतील मगोपची सरकारवर पहिली तोफ, प्रश्न सुटलेले नाहीत - दिपक ढवळीकर - Marathi News | The first mortal on the government's ruling coalition, the questions are not resolved - Deepak Dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सत्ताधारी आघाडीतील मगोपची सरकारवर पहिली तोफ, प्रश्न सुटलेले नाहीत - दिपक ढवळीकर

गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत आघाडी सरकारचा भाग असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) सोमवारी पहिली तोफ डागली ...

गोव्यात पीडीए निर्मितीचा वाद मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांसाठी आव्हानात्मक - Marathi News | The issue of PDA creation in Goa is challenging for Chief Minister Manohar Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पीडीए निर्मितीचा वाद मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांसाठी आव्हानात्मक

गोव्यात उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे (एनजीपीडीए) विभाजन करून नव्या दोन पीडीए निर्माण करण्याचा विषय हा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासाठी अलिकडील पहिला सर्वात मोठा आव्हानात्मक व वादाचा मुद्दा ठरू लागला आहे. ...