लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर, मराठी बातम्या

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
गोव्यात पर्रीकर यांचा कोंकणी पुरस्कारांवर सर्जिकल स्ट्राईक, सर्व 32 पुरस्कार वादानंतर रद्द - Marathi News | Manohar Parrikar cancels Konkni Award | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पर्रीकर यांचा कोंकणी पुरस्कारांवर सर्जिकल स्ट्राईक, सर्व 32 पुरस्कार वादानंतर रद्द

गोव्यातील सरकारी कोकणी अकादमीकडून दिल्या जाणा-या साहित्य आणि भाषा सेवा पुरस्कार प्रक्रियेबाबत गोव्यात यावेळी प्रथमच मोठा वाद झाला. परिणामी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी साहित्यिक सर्जिकल स्ट्राईक करून आता सगळे 32  पुरस्कार रद्द ठरविले आहेत. ...

गोवा विद्यापीठ निवडणुका पर्रीकर सरकारसाठी बनल्या प्रतिष्ठेच्या - Marathi News | Goa University Elections Established for Parrikar government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विद्यापीठ निवडणुका पर्रीकर सरकारसाठी बनल्या प्रतिष्ठेच्या

दिल्लीमध्ये जेएनयू विद्यापीठाच्या निवडणुकीत भाजप समर्थकांचा पराभव झाला तरी, गोव्यात मात्र विद्यापीठ निवडणुका कोणत्याही प्रकारे जिंकायलाच हव्यात. ...

गोव्यात मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेचा 7 हजार जणांना लाभ  - Marathi News | Chief Minister's Employment Guarantee Scheme benefits seven thousand people in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेचा 7 हजार जणांना लाभ 

गोव्यात मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेचा तब्बल 7 हजार जणांनी लाभ घेतला असून या योजनेंतर्गत आतापर्यंत 80 कोटी रुपये वितरित झाले आहेत. आर्थिक विकास महामंडळातर्फे (ईडीसी) राबवल्या जाणा-या या अल्पव्याजी कर्जाच्या माध्यमातून दिवसाकाठी सरासरी चारजण उद्योजकते ...

गोव्यातील ग्रामीण भागात महिला जेव्हा पुकारतात दारूबंदीचा एल्गार  - Marathi News | In the rural areas of Goa, when women call them the liquor barber | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील ग्रामीण भागात महिला जेव्हा पुकारतात दारूबंदीचा एल्गार 

देश-विदेशातून गोव्यात येणार्‍या पर्यटकांच्या मनात गोवा म्हणजे दारू असे समीकरण झालेले असते पण वस्तूस्थिती थोडी वेगळी आहे. मद्य व्यवसाय हा गोव्यात महत्त्वाचा आहेच, पण गोव्याच्या ग्रामीण भागातील महिला त्यांच्या नवर्‍यांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळल्या अ ...

गोव्यातील शाळांमध्ये महात्मा गांधींसोबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही दिसणार फोटो  - Marathi News | Photo of Prime Minister Narendra Modi with Mahatma Gandhi in schools in Goa now | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील शाळांमध्ये महात्मा गांधींसोबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही दिसणार फोटो 

गोव्यातील सरकारी प्राथमिक शाळांच्या भिंतीवर बापूजी म्हणजे महात्मा गांधी यांचे फोटो आहेतच. मात्र आता शाळांच्या भिंतीवर बापूंसोबत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही फोटो लावलेले पाहायला  मिळतील. ...

गोवेकरांना यापेक्षा स्वस्त दरात नाही मिळणार पेट्रोल - मनोहर पर्रीकर  - Marathi News | Petrol - Manohar Parrikar will not get cheaper than Govekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवेकरांना यापेक्षा स्वस्त दरात नाही मिळणार पेट्रोल - मनोहर पर्रीकर 

कर्नाटक आणि महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात पेट्रोलचा दर कमी आहे. यामुळे  पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याची शक्यता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फेटाळून लावली आहे. ...

 प्रकल्पविरोधकांवर जेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री संतापतात... - Marathi News | When Chief Minister of Goa is concerned about project-affected ... | Latest goa News at Lokmat.com

गोवा : प्रकल्पविरोधकांवर जेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री संतापतात...

पणजीपासून जवळच असलेल्या बायंगिणी गावात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यासाठी काही लोक तसेच पुरातन वारसाप्रेमी विरोध करत असल्याने आणि मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासही काही एनजीओ आक्षेप घेत असल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सथ्य ...

गोव्यातील सर्व सरकारी खाती प्लॅस्टिक वापर बंद करणार : मनोहर पर्रीकर - Marathi News | All government departments in Goa will stop using plastic: Manohar Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील सर्व सरकारी खाती प्लॅस्टिक वापर बंद करणार : मनोहर पर्रीकर

गोव्यातील सगळ्या सरकारी खात्याकडून यापुढे प्लॅस्टिकचा वापर बंद केला जाईल असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी पणजीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. ...