लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा, मराठी बातम्या

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
विविध आंब्यांचा बाजारात दरवळ, पण आमरस खवय्यांना अक्षय्य तृतीयेची प्रतीक्षा - Marathi News | Various mangoes are available in the market, but the foodie wait for Akshaya Tritiya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विविध आंब्यांचा बाजारात दरवळ, पण आमरस खवय्यांना अक्षय्य तृतीयेची प्रतीक्षा

अजूनही मोठा वर्ग असा आहे, जो अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवासमोर आंब्याचा नैवेद्य दाखवून नंतरच आमरस खाण्यास सुरुवात करतात. ...

आवक वाढल्याने मानकुराद आंब्याचे दर उतरले, ४ हजार प्रती डझनवरुन २ हजारावर आले - Marathi News | Prices of Mankurad mangoes have come down due to increase in arrivals, from Rs 4,000 per dozen to Rs 2,000 per dozen | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आवक वाढल्याने मानकुराद आंब्याचे दर उतरले, ४ हजार प्रती डझनवरुन २ हजारावर आले

आंब्याचे दर आणखी खाली येण्याची शक्यता ...

Summer Special : आजही गावरान आंब्याला पसंती का दिली जाते? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News prices of Gavran mangoes will be expensive 2024 year Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Summer Special : आजही गावरान आंब्याला पसंती का दिली जाते? वाचा सविस्तर 

यंदा गावरान आंब्याचे भाव महागणार असल्याने जपूनच आंब्याची चव चाखावी लागणार आहे. ...

थेट शेतकऱ्यांकडून कमी दरात आंबा खरेदी करायचाय? इथे भरलीय आंब्याची जत्रा - Marathi News | Want to buy mangoes directly from farmers at low prices? A mango fair is held here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थेट शेतकऱ्यांकडून कमी दरात आंबा खरेदी करायचाय? इथे भरलीय आंब्याची जत्रा

चोखंदळ पुणेकरांची फसवणूक टाळावी आणि वाजवी दरात अस्सल देवगड हापूसचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने मार्केटयार्ड येथे आंबा महोत्सव सुरू करण्यात आले आहे. ...

आंबा पिकात होऊ शकतो फळमाशीचा प्रादुर्भाव; घ्या ही काळजी - Marathi News | Mango crop can be affected by fruit fly; Take care | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा पिकात होऊ शकतो फळमाशीचा प्रादुर्भाव; घ्या ही काळजी

सद्यस्थितीत आंबा फळांची काढणी सुरु झाली आहे तर काही ठिकाणी अजून बाकी आहे तसेच मागून आलेला मोहोर त्यामुळे अजून पूर्ण फळ तयार झाली नाहीत अशावेळी आंबा पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ...

वजन, शुगर वाढेल म्हणून आंबे खायचे टाळताय का? पण हे आहेत आंबा खाण्याचे फायदे - Marathi News | Do you avoid eating mangoes because it will increase your weight and sugar? But these are the benefits of eating mangoes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वजन, शुगर वाढेल म्हणून आंबे खायचे टाळताय का? पण हे आहेत आंबा खाण्याचे फायदे

आंबे खायला आवडत नाहीत अशी व्यक्ती क्वचितच बघायला मिळेल? आंबे खाऊन वजन वाढते, असा समज बऱ्याच जणांचा असतो. त्यामुळे आंबे खायला आवडत असून देखील बरेच लोक मधुमेह आणि वजन वाढायच्या भीतीने आंबे खायचे टाळतात. ...

Hapus Mango : आंबा पिकवण्याची नैसर्गिक पद्धत माहितीये का? - Marathi News | Hapus Mango: How Hapus Mango is grown naturally? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Mango : आंबा पिकवण्याची नैसर्गिक पद्धत माहितीये का?

आपण जो रशरशीत आंबा खातो तो आंबा नैसर्गिक पद्धतीमध्ये कसा पिकवला जातो यासंदर्भात आपल्याला माहिती आहे का?  ...

शेकडा भावात मिळणाऱ्या कैऱ्यांची किलोप्रमाणे विक्री; मागणी वाढली, दरात वाढ - Marathi News | Sale of kairy per hundred fruits to per kilo; Increase in demand, increase in price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेकडा भावात मिळणाऱ्या कैऱ्यांची किलोप्रमाणे विक्री; मागणी वाढली, दरात वाढ

आकाराने मोठ्या व मध्यम असणाऱ्या कैऱ्यांना अधिक भाव ...