लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव

Malegaon, Latest Marathi News

आता मालेगावकरांची पाणीपट्टी वार्षिक ३६० रुपयांवरून १२०० रुपये होणार - Marathi News | Now the water tank of Malegaonkar will be Rs. 1200 per year from Rs. 360 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता मालेगावकरांची पाणीपट्टी वार्षिक ३६० रुपयांवरून १२०० रुपये होणार

मालेगाव (वाशिम) -  मालेगाव शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईनसाठी १.३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. काही अटींच्या अधीन राहून शहरवासियांना आता प्रती १०० रुपये याप्रमाणे  वार्षिक १२०० रुपये द्यावे लागणार आहेत. ...

मालेगाव शहराच्या विकासासाठी प्राप्त सव्वा दोन कोटीचा निधी पडून - Marathi News | Funds worth Rs. 2 crores received for the development of the city of Malegaon not used | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव शहराच्या विकासासाठी प्राप्त सव्वा दोन कोटीचा निधी पडून

मालेगाव  : शहरासाठी उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर व्हावी मन म्हणून  १ कोटी ३४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली ,  मात्र गेल्या अनेक दिवसापासून मालेगावला विकासासाठी आलेला सव्वादोन कोटींचा निधी तसाच पडून आहे. ...

मालेगाव तालुक्यातील रेती घाटाची हर्रासी रखडली  - Marathi News | auction of sand ghat in Malegaon taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव तालुक्यातील रेती घाटाची हर्रासी रखडली 

शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील अनेक विकास कामांसह शौचालयांची कामे रेतीघाट लिलावाअभावी रखडली आहे. ...

महाशिवरात्रीनिमित्त तामकराड येथे विविध कार्यक्रम ; महाप्रसादाचे होणार वितरण - Marathi News | Various programs at Tamakrad for Mahashivaratri | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महाशिवरात्रीनिमित्त तामकराड येथे विविध कार्यक्रम ; महाप्रसादाचे होणार वितरण

मालेगाव - महाशिवरात्रीनिमित्त मालेगाव तालुक्यातील श्री ऋषी महाराज संस्थान तामकराड येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. ...

वाशिम : पांगराबंदी येथील शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या - Marathi News | Washim: A farmer committed suicide in Pangrwadi village | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाशिम : पांगराबंदी येथील शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या

मालेगाव (वाशिम) :  पांगराबंदी येथील शेतकरी जानू भीमला चव्हाण (६0) यांनी कर्जाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारीला सायंकाळी उशिरा उघडकीस आली. ...