बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. Read More
Malaika Arora Latest Photoshoot : होय, मलायकाने पुन्हा एक फोटोशूट केलं आहे. ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये तिने केलेल्या या फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा आहे. ...
Arjun Kapoor Malaika Arora : मलायका अरोरा व अर्जुन कपूर हे बॉलिवूडचं हॉट कपल. दीर्घकाळापासून दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांच्या नात्यात अनेक चढऊतार आलेत. पण आजही दोघं सोबत आहेत. ...