लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
मलायका अरोराने शेवटच्या क्षणी केला होता वडिलांना समजवण्याचा प्रयत्न, पण... - Marathi News | Malaika Arora tried to convince her father at the last moment, but... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराने शेवटच्या क्षणी केला होता वडिलांना समजवण्याचा प्रयत्न, पण...

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील अनिल मेहता यांनी आत्महत्या केली. ...

कौटुंबिक वाद विसरुन सलमान खान पोहोचला मलायकाच्या घरी, नेटकरी म्हणतात- कुटुंब असावं तर असं... - Marathi News | Salman Khan reaches Malaika arora house after his father anil kuldeep mehta death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौटुंबिक वाद विसरुन सलमान खान पोहोचला मलायकाच्या घरी, नेटकरी म्हणतात- कुटुंब असावं तर असं...

मलायका अरोराच्या सावत्र वडिलांचं निधन झालं. त्यानंतर सलमान खान तिचं सांत्वन करायला तिच्या घरी गेला (malaika arora) ...

"दु:खी लोकांवर कॅमेरे फिरवताय", मलायकाच्या घरी गेलेल्या पापाराझींना वरूण धवनने घेतलं फैलावर - Marathi News | bollywood actor varun dhawan share angry post on social media to insensitive behaviour of paparazzi in malaika arora father death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दु:खी लोकांवर कॅमेरे फिरवताय", मलायकाच्या घरी गेलेल्या पापाराझींना वरूण धवनने घेतलं फैलावर

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोरा मुंबईत पोहचताच तिचा व्हिडीओ शूट करणाऱ्या पापाराझींची वरूण धवनने चांगलीच खरडपट्टी काढली आहे.  ...

अनिल मेहतांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा; शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण उघड! - Marathi News | Malaika Arora father Anil Mehta postmortem report has revealed the cause of his death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल मेहतांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा; शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण उघड!

Anil Mehta Death : मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. ...

Video: मलायकाच्या सावत्र वडिलांवर आज अंत्यसंस्कार, आईची रडून रडून वाईट अवस्था - Marathi News | Malaika Arora s father funeral video seen actress with her mother and son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: मलायकाच्या सावत्र वडिलांवर आज अंत्यसंस्कार, आईची रडून रडून वाईट अवस्था

मलायका अरोराचे सावत्र वडील अनिल मेहता हे ६२ वर्षांचे होते. ...

'मी आजारी आहे...', निधनाआधी अनिल मेहतांनी दोन्ही मुलींना केला होता फोन; काय झाला संवाद? - Marathi News | Anil Mehta talked to Malaika Arora and Amrita on call before the incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी आजारी आहे...', निधनाआधी अनिल मेहतांनी दोन्ही मुलींना केला होता फोन; काय झाला संवाद?

Malaika Arora Father Death: अनिल मेहता हे मलायकाचे सावत्र वडील होते. ...

Malaika Arora Father Death: सावत्र वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची सोशल मीडियावर पोस्ट; म्हणाली, 'ते खूप...' - Marathi News | Malaika Arora social media post after step father Anil Mehta s demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Malaika Arora Father Death: सावत्र वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची सोशल मीडियावर पोस्ट; म्हणाली, 'ते खूप...'

Malaika Arora Father Death: काल रात्री उशिरा मलायकाने सोशल मीडिया पोस्ट करत अधिकृत स्टेटमेंट दिलं आहे. ...

मलाइकाच्या सावत्र वडिलांची आत्महत्या की अपघाती मृत्यू?; पोलिसांचा तपास सुरू - Marathi News | Malaika stepfather suicide or accidental death?; Police are investigating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मलाइकाच्या सावत्र वडिलांची आत्महत्या की अपघाती मृत्यू?; पोलिसांचा तपास सुरू

बराच वेळ होऊनही ते न परतल्याने त्यांच्या पत्नी जॉयस यांनी बाल्कनीत जाऊन पाहिले असता, अनिल यांची चप्पल त्यांना दिसली. ...