बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. Read More
अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते दोघे लिव्ह इनमध्येदेखील राहत होते. मात्र काही वर्षांनंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता पहिल्यांदाच मलायकाने अर्जुन कपूरबद्दल भाष्य केलं आहे. ...
Girls, don't get married too soon! Malaika Arora's advice, think about it, otherwise you will regret it : मुलींनी लग्न करताना घ्या काळजी. पाहा मलायका काय म्हणाली. ...