बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. Read More
Arjun kapoor:काही युजरने त्याच्या या फिटनेसचं श्रेय मलायकाला दिलं आहे. तिच्या येण्यामुळेच तो फिटनेसकडे सजगतेने पाहु लागला, असं काही जणांनी म्हटलं आहे. ...
Prithvi Shaw New House : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने आयपीएलमधून मागील पाच वर्षांत कमावलेली संपूर्ण रक्कम आलिशान घर खरेदी करण्यात खर्ची घातली आहे. ...