अकोला: मकर संक्रांतीच्या निमित्ताने यंदा बाजारपेठेत गुजरात, मध्यप्रदेशातील पतंगांचा दबदबा दिसून येत आहे. विविध रंगांच्या या पतंग अकोलेकरांना आकर्षित करत असून, संक्रांतीच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत पतंगप्रेमींची बाजारपेठेत लगबग दिसून आली. ...
यावर्षी हा सण १५ जानेवारीला साजरा केला जात आहे. पण अनेकांना या सणाचं महत्त्वंच माहीत नसतं. संक्रांत म्हणजे काय? आणि या संक्रांतीला 'मकर संक्रांत' असं का म्हणतात. ...
गोड-गोड बोलण्याचा संदेश देणारा आणि नववर्षातील पहिला सण असलेली मकरसंक्रांत आज, मंगळवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त बाजारपेठेत तिळगुळाच्या वड्या, काळ्या साडया, ड्रेस, तसेच लहान मुलांसाठी हलव्याच्या दागिन्यांची खरेदी केली जात होती. दरम्यान, सोमवार ...
मंगळवारी संक्रांतीचा सण साजरा केला जात असून या पार्श्वभूमीवर शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार भागात बाजारपेठ सजली आहे. रविवारी दिवसभर या बाजारपेठेत महिला ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. ...