लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मकर संक्रांती

मकर संक्रांती, मराठी बातम्या

Makar sankranti, Latest Marathi News

Haldi Kunku Ukhane: हळदी-कुंकू समारंभ स्पेशल उखाणे: झटकन पाठ होतील आणि ऐकताच सगळे कान टवकारतील  - Marathi News | Haldi Kumku Ukhane: Haldi-Kumku ceremony special Ukhane; You will learn it in no time and everyone will be amazed as soon as you hear it. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :हळदी-कुंकू समारंभ स्पेशल उखाणे: झटकन पाठ होतील आणि ऐकताच सगळे कान टवकारतील 

Haldi Kunku Special Ukhane in Marathi: यंदा १४ ते २५ जानेवारी अर्थात मकर संक्रांति ते रथसप्तमी या काळात घरोघरी हळदीकुंकू समारंभ होतील, त्यात या उखाण्यांनी तुमची छाप पाडा! ...

मकर संक्रांती २०२६: हलव्याचे दागिने: सातासमुद्रापार पोहोचलेली महाराष्ट्राची गोड परंपरा; का आहे एवढे महत्त्व? - Marathi News | Makar Sankranti 2026: Halwa ornaments: A sweet tradition of Maharashtra that has reached across the oceans; Why is it important? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मकर संक्रांती २०२६: हलव्याचे दागिने: सातासमुद्रापार पोहोचलेली महाराष्ट्राची गोड परंपरा; का आहे एवढे महत्त्व?

Makar Sankrannti 2026: संक्रांतीला नवे दांपत्य, तान्हं बाळ आणि जावईबापू यांचे कोडकौतुक करण्यासाठी हलव्याचे दागिनेच का ते जाणून घेऊ.  ...

सायकल खेळताना मांजा गळ्यात अडकला; अवघ्या 15 सेकंदात आठ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू - Marathi News | 8-year-old boy dies on the spot after kite manjha stuck in his neck while playing with a bicycle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायकल खेळताना मांजा गळ्यात अडकला; अवघ्या 15 सेकंदात आठ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

संपूर्ण घटना सोसायटीच्या CCTV मध्ये कैद! ...

यंदा संक्रांतीच्या हळदीकुंकाला वाण लूटणार की अडगळीच्या बिनकामाच्या वस्तू? बिनकामाचं वाण कशाला देता.. - Marathi News | sankranti vaan ideas, best vaan or gift for makar sankranti haldi kunku program | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :यंदा संक्रांतीच्या हळदीकुंकाला वाण लूटणार की अडगळीच्या बिनकामाच्या वस्तू? बिनकामाचं वाण कशाला देता..

प्लॅस्टिकच्या बिनकामाच्या वस्तूंची अडगळ आणि पर्यावरणावर संक्रांत, असं घडतंय का भवताली..? ...

काळे की पांढरे- हिवाळ्यात कोणते तीळ खाणं जास्त फायद्याचं? तीळ खाताना लक्षात घ्या १ महत्त्वाची गोष्ट  - Marathi News | black sesame or white sesame which one is more healthy, health benefits of eating black sesame and white sesame  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काळे की पांढरे- हिवाळ्यात कोणते तीळ खाणं जास्त फायद्याचं? तीळ खाताना लक्षात घ्या १ महत्त्वाची गोष्ट 

Health Tips About Sesame: काळे तीळ आणि पांढरे तीळ यांच्यापैकी कोणते तीळ खाणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं, याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती...(black sesame or white sesame which one is more healthy?) ...

Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण' - Marathi News | Makar Sankranti 2026: Mother Kunti gave 'this' gift for the long life of her children; This year, you too can reap 'Kunti's varieties' | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'

Makar Sankranti 2026: अखंड सौभाग्यासाठी आयुष्यात एकदा तरी स्त्रियांनी कुंतीचे वाण द्यावे असे म्हणतात, ते नेमके काय आहे ते जाणून घेऊ.  ...

Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा! - Marathi News | Makar Sankranti 2026: Do these 2 small remedies near Tulsi on the evening of Sankranti; Lakshmi's blessings will remain throughout the year! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरु होते, अशा काळात घरात सकारात्मक ऊर्जा वाढावी आणि कुटुंबीयांची प्रगती व्हावी म्हणून दिलेले उपाय करा.  ...

Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो? - Marathi News | Makar Sankranti 2026: From Makar Sankranti to Rath Saptami; Why is this time chosen for Haldi-Kunkwa? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?

Makar Sankranti 2026 Haldi Kunku Ceremony: यंदा १४ ते २५ जानेवारी या काळात अर्थात रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभ केला जाईल, पण हाच कालावधी योजण्यामागे नेमके कारण काय ते पाहू.  ...