युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
Mahayuti Latest News in Marathi FOLLOW Mahayuti, Latest Marathi News Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
निवडून आल्यानंतर आमदार, महापौर, नगरसेवकांना तुम्ही किती काम केले हे मी विचारणार नाही. तर किती लाडक्या बहिणींना लखपती बनवले ते विचारणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
PMC Election 2026 भेट वस्तू व वाणाचे साहित्य वाटप करताना कोणी उमेदवार आढळला किंवा त्याबाबत तक्रार आली तर संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार ...
PMC Election 2026 पुणे गुन्हेगारीमुक्त, गुंडगिरीमुक्त व भ्रष्टाचारमुक्त हवे असल्यास महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा ...
नांदेड महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनीच व्यापली विरोधकांचीही स्पेस ...
वाहतूककोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पाणी, शिक्षणाची गुणवत्ता, रोजगारनिर्मिती, कचरा व्यवस्थापन, महिला सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि नियोजनबद्ध शहरविकास हे पुणेकरांचे रोजचे प्रश्न आहेत ...
PMC Election 2026 आबांना पुन्हा एकदा म्हणजे सातव्यांदा महापालिकेत पाठवा. नगरविकास विभागाच्या माध्यमातून प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि पुनर्विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ ...
PMC Election 2026 नगरपरिषदेमध्ये काही लोकं म्हणाले की, शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे. पण आम्ही दाखवले शिवसेना चांदा ते बांदा पर्यंत आहे ...
बांगड्या भरल्या असे म्हणणं म्हणजे महिलांचा अपमान आहे. त्यांचा खरा चेहरा हळूहळू समोर येत आहे, ते थोडे घाबरलेले आहेत - रोहित पवार ...