लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
PMC Election Results 2026: पुण्यात दीपक मानकरांचे दोन्ही सुपुत्र विजयी; हर्षवर्धन राष्ट्रवादीकडून तर राघवेंद्र भाजपकडून विजयी - Marathi News | PMC Election Results 2026 Both sons of Deepak Mankar win in Pune; Harshvardhan wins from NCP and Raghavendra from BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दीपक मानकरांचे दोन्ही सुपुत्र विजयी; हर्षवर्धन राष्ट्रवादीकडून तर राघवेंद्र भाजपकडून विजयी

PMC Election Results 2026 पुण्याच्या निवडणुकीत दीपक मानकरांच्या दोन्ही मुलांनी लक्ष वेधले असून दोघे भाऊ असून ते वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत होते ...

PMC Election Results 2026: पुणेकरांना नको मेट्रो अन् बस फुकट; पुण्यात आता फक्त भाजपचं बळकट - Marathi News | PMC Election Results 2026 Punek citizens don't want free metro and buses Now only BJP is strong in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना नको मेट्रो अन् बस फुकट; पुण्यात आता फक्त भाजपचं बळकट

PMC Election Results 2026 पुण्यात नागरिकांनी भाजपला सत्तेची संधी दिली असून अजित पवारांचे सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. ...

Jalgaon Election: तुरुंगातून रणशिंग फुंकलं आणि मैदान मारलं; शिंदेसेनेच्या ललित कोल्हेंचा ऐतिहासिक विजय - Marathi News | Emotional Victory in Jalgaon: Son, Mother, and Jailed Father Win Local Body Polls; Family Breaks Into Tears | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तुरुंगातून रणशिंग फुंकलं आणि मैदान मारलं; शिंदेसेनेच्या ललित कोल्हेंचा ऐतिहासिक विजय

Lalit Kolhe Victory: जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार ललित कोल्हे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवला असून, त्यांची आई सिंधुताई कोल्हे आणि मुलगा पियुष कोल्हे यांनीही विजयाचा गुलाल उधळला आहे. ...

PMC Election Results 2026: पुण्यातील अवघ्या २२ वर्षांची भाजपची उमेदवार सई थोपटे विजयी - Marathi News | PMC Election Results 2026 Sai Thopte a young BJP candidate from Pune just 22 years old, wins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election Results 2026: पुण्यातील अवघ्या २२ वर्षांची भाजपची उमेदवार सई थोपटे विजयी

विद्यार्थिनी असतानाच थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा हा क्षण तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला. ...

Kolhapur Election Winners List 2026: कोल्हापुरात महायुती विजयाच्या दिशेने, पाहा विजयी उमेदवारांची यादी - Marathi News | The Mahayuti alliance is heading towards victory in the Kolhapur Municipal Corporation see the list of winning candidates | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात महायुती विजयाच्या दिशेने, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Kolhapur KMC Election Winners List 2026: जनसुराज्यनेही एक जागा जिंकून खाते उघडले आहे ...

Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात प्रतिष्ठेच्या लढतीत शारंगधर देशमुखांनी मारली बाजी, आमदार सतेज पाटील यांना धक्का - Marathi News | Sharangdhar Deshmukh wins the prestigious contest in ward number nine in Kolhapur Municipal Corporation elections, giving a shock to MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात प्रतिष्ठेच्या लढतीत शारंगधर देशमुखांनी मारली बाजी, आमदार सतेज पाटील यांना धक्का

तब्बल तीन हजार मतांनी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल माने यांचा पराभव केला ...

PMC Election Results 2026: पुण्यात आबा बागुल, सुभाष जगताप पिछाडीवर; त्याच प्रभागातून भाजपच्या विना घोष आघाडीवर - Marathi News | PMC Election Results 2026 Aba Bagul, Subhash Jagtap trailing in Pune; BJP's Vina Ghosh leading from the same ward | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आबा बागुल, सुभाष जगताप पिछाडीवर; त्याच प्रभागातून भाजपच्या विना घोष आघाडीवर

PMC Election Results 2026 पुण्यात भाजपने आघाडी घेतली असून सहकारनगरच्य प्रभागातून आबा बागुल पिछाडीवर असून भाजपच्या वीणा घोष या आघाडीवर आहेत ...

PMC Election Results 2026: पुण्याच्या मध्यवर्ती भागात कसब्यातून भाजपचे पॅनल आघाडीवर; प्रशांत जगताप वानवडीतून पिछाडीवर - Marathi News | PMC Election Results 2026: BJP panel leading from Kasba in central Pune; Prashant Jagtap trailing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election Results 2026: पुण्याच्या मध्यवर्ती भागात कसब्यातून भाजपचे पॅनल आघाडीवर; प्रशांत जगताप वानवडीतून पिछाडीवर

PMC Election Results 2026 प्रभाग २५ मधून कुणाल टिळक, स्वरदा बापट, राघवेंद्र मानकर आणि स्वप्नाली पंडित आघाडीवर आहेत ...