Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
विधानसभा निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळेल. लोक आम्हाला निवडून देतील अशी परिस्थिती आहे. जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे हे दिसून येते, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. ...
मनसेसोबत चर्चा, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कुणासोबत काम करणे सोपे यासारख्या अनेक मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी 'लोकमत'च्या मुलाखतीत भाष्य केले आहे. ...
"महायुती मजबूत आहे. आमच्या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रीय आहे. आमचे सरकार आले, तर आता दीड हजार रुपये आहेत. त्यात वाढ कण्यात येईल आणि ही योजना अजिबात बंद होणार नाही." ...
दौंडमध्ये पुन्हा एकदा विद्यमान आमदार राहुल कुल विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश थोरात यांच्यात पारंपरिक लढत रंगणार, हे स्पष्ट झालं आहे. ...