सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
महावितरण, मराठी बातम्या FOLLOW Mahavitaran, Latest Marathi News
आष्टी येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण सरवदे यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
कोल्हापूर येथे विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी महावितरण सूत्रधार कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्या पुतळ्याचे सोमवारी सकाळी प्रतिकात्मक दहन केले. ...
महावितरणने थकीत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. ...
औंढा तालुक्यातील असोला येथील एका इसमाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...
वीज वितरण कंपनीने वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने ग्राहकांकडे कोट्यवधी रूपये थकले आहेत. ते वसूल करण्यासाठी शनिवारी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्यासह अधीक्षक अभियंता कैलास हुमणे आणि दोन्ही कार्यकारी अभियंता वसूलसाठी रस्त्यावर उतरले ...
विश्वास पाठक यांची माहिती : तीन लाख ८७ हजार सदोष मीटर बदलले ...
वाढदिवसाचे होर्डिंग लावताना अक्षय राजेंद्र माने (वय १९,रा. माजगावकर माळ, सातारा) हा युवक शॉक लागून जखमी झाला. ही घटना ...
महावितरणने पहिल्या टप्प्यात शहरात अडीच हजार प्रीपेड मीटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...