लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
मविआच्या बैठकीत मुंबईतील जागांवर खलबते; ठाकरेंच्या शिवसेनेनं केला 'इतक्या' जागांवर दावा - Marathi News | In the meeting of Mhavikas aghadi there is a discussion over assembly seats of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआच्या बैठकीत मुंबईतील जागांवर खलबते; ठाकरेंच्या शिवसेनेनं केला 'इतक्या' जागांवर दावा

मुंबईतील विधानसभा जागांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे. ...

मुंबईत ठाकरेच मोठा भाऊ, जास्त जागा देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी, पण... - Marathi News | Maharashtra assembly Election 2024: Uddhav Thackeray Shiv sena is the elder brother in Mumbai, Congress-NCP are ready to give more seats, but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ठाकरेच मोठा भाऊ, जास्त जागा देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी, पण...

मुंबईतल्या जागावाटपाबाबत वांद्रे येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली.  ...

कागलनंतर आता पंढरपूरात शरद पवार गटाची खेळी; लवकरच एक मोठा नेता घरवापसी करणार? - Marathi News | Bhagirath Bhalke from Pandharpur met Sharad Pawar, willing to contest elections from Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कागलनंतर आता पंढरपूरात शरद पवार गटाची खेळी; लवकरच एक मोठा नेता घरवापसी करणार?

पंढरपूरातील राजकारणात राष्ट्रवादीतून बीआरएस पक्षात गेलेले नेते पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत.  ...

सांगलीतील खानापूर, मिरज विधानसभा मतदारसंघावरून 'महाआघाडी'मध्ये नाराजी नाट्य, भाजपात अतंर्गत गटबाजी - Marathi News | Dissatisfaction in Maha Aghadi over Miraj Assembly Constituency Khanapur in Sangli District internal factionalism in BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील खानापूर, मिरज विधानसभा मतदारसंघावरून 'महाआघाडी'मध्ये नाराजी नाट्य, भाजपात अतंर्गत गटबाजी

महायुतीमध्ये सध्या तरी वादळापूर्वीची शांतता ...

भर पावसात गांधीजींच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे ठाण्यात मूक आंदोलन - Marathi News | Silent protest in front of Gandhiji's statue in heavy rain at Thane of Mahavikas Aghadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भर पावसात गांधीजींच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे ठाण्यात मूक आंदोलन

बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ, अत्याचार ग्रस्त बालिकांच्या न्यायासाठी ही मूक निदर्शने महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली ठाण्यात पार पडली. ...

विधानसभेला मुंबईतील 'या' ७ जागांवर शरद पवार गटाचा दावा; इच्छुकांची नावेही समोर आली - Marathi News | Sharad Pawar NCP claim on 'these' 7 seats in the Maharashtra Assembly Election in Mumbai; The names of the aspirants also came out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेला मुंबईतील 'या' ७ जागांवर शरद पवार गटाचा दावा; इच्छुकांची नावेही समोर आली

मुंबईतल्या जागांवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटात वाद होण्याची शक्यता आहे. कारण सेनेच्या जागांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे.  ...

महिला अत्याचारावरून राज ठाकरे संतापले; २०१७ ते २०२३ पर्यंतच्या गुन्ह्यांची यादीच वाचली - Marathi News | MNS Chief Raj Thackeray targeted Mahayuti, Maha Vikas Aghadi, Uddhav Thackeray- Sharad Pawar Over Women Atrocities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला अत्याचारावरून राज ठाकरे संतापले; २०१७ ते २०२३ पर्यंतच्या गुन्ह्यांची यादीच वाचली

बदलापूरचं प्रकरण अत्यंत दुर्दैवी, अशा लोकांना ठेचलेच पाहिजे. आपल्याकडे कठोर शासन आणि कठोर कायदा होत नाही हे यामागचं कारण आहे असं राज ठाकरेंनी संतापून म्हटलं. ...

बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची मूक निदर्शने - Marathi News | Maha Vikas Aghadi held a silent demonstration in Chhatrapati Sambhaji Nagar to protest the Badlapur atrocities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची मूक निदर्शने

महायुतीचे काळे कारनामे लिहिलेली काळे बलून आंदोलकांनी फोडले ...