लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता - Marathi News | Kolhapur The picture of potential candidates of both the alliances is clear; Insurgency likely in six constituencies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

महायुतीत कोल्हापूर उत्तर, करवीर, चंदगड आणि शिरोळला बंडखोरीचे चिन्हे दिसतात. महाविकास आघाडीत राधानगरी, चंदगडला बंडखोरी थोपवण्याचे आव्हान असेल. ...

रत्नागिरी जिल्ह्यात आघाडीतील मारामारीत काँग्रेसच्या ‘हाता’त काय? - Marathi News | Congress demanded three assembly constituencies in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात आघाडीतील मारामारीत काँग्रेसच्या ‘हाता’त काय?

तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी ...

“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा - Marathi News | vba prakash ambedkar claims that thackeray group likely get 44 seats in maha vikas aghadi in upcoming maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

Prakash Ambedkar News: महाविकास आघाडीत सर्वांत मोठा पेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर असणार आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान - Marathi News | Supriya Sule's statement that I was not 100 percent sure that I would win the Baramati Lok Sabha elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान

Supriya Sule Maharashtra Politics : बारामती लोकसभा निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्याने सुप्रिया सुळेंना ही निवडणूक जड गेली, पण त्या विजयी झाल्या. याबद्दल त्यांनी आता एक विधान केले आहे.  ...

अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम? - Marathi News | Controversy in Ajit Pawar NCP, Umesh Patil upset with Mohol taluka MLA Rajan Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?

मोहोळ तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दुफळी माजली आहे. याठिकाणी राजन पाटलांविरोधात उमेश पाटील हा वाद चव्हाट्यावर आला आहे. ...

NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News | Uddhav Thackeray Shiv Sena Claims Sharad Pawar NCP Chiplun Constituency, Former MLA Subhash Bane Demands Candidate for Son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी

विधानसभा जागावाटपात चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावर दावा करावा अशी मागणी माजी आमदाराने उद्धव ठाकरेंकडे केली आहे. ...

Pune Metro: काहीही झाले तरी २९ ला मेट्रो मार्ग सुरू होणारच; महामेट्रोचे ‘मविआ’ला आश्वासन - Marathi News | Whatever happens, the metro line will start on 29th; Mahametro's assurance to 'Mavia' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: काहीही झाले तरी २९ ला मेट्रो मार्ग सुरू होणारच; महामेट्रोचे ‘मविआ’ला आश्वासन

पंतप्रधान २९ सप्टेंबरला या मार्गाचे आभासी पद्धतीने उद्घाटन करणार आहेत, त्यानंतर हा मार्ग व्यावसायिक तत्त्वावर प्रवाशांसाठी लगेचच सुरू करण्यात येईल ...

'महाविकास आघाडीचं १५० जागांवर एकमत'; सतेज पाटील यांची माहिती, मुख्यमंत्रीपदाबाबतही केलं भाष्य - Marathi News | Mahavikas Aghadi consensus on 150 seats Satej Patil's information, also commented on the post of Chief Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'महाविकास आघाडीचं १५० जागांवर एकमत'; सतेज पाटील यांची माहिती, मुख्यमंत्रीपदाबाबतही केलं भाष्य

Maharashtra Politics : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. ...