लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.." - Marathi News | Haryana Result Repercussion in Maharashtra; Congress, Sharad Pawar NCP should announce anyone's name for the post of CM, I will support - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रि‍पदाचा सूर आवळला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने ठाकरेंच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ...

Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी! - Marathi News | Mahavikas Aghadi leaders tension increased with Haryana assembly election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!

हरयाणातील निवडणूक निकालाने काही दिवसांतच निवडणुकीला सामोरे जात असलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखीही वाढवली आहे.  ...

हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका - Marathi News | Pressure on Maharashtra Congress due to Haryana result?; Prithviraj Chavan Reaction on Jammu Kashmir and Harayana Results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका

महाराष्ट्रात जागावाटपावर चर्चा सुरू आहे. हरियाणात २ पक्षांची समोरासमोर लढत होती. महाराष्ट्रात दोन आघाड्यांची निवडणूक आहे असं चव्हाणांनी सांगितले.  ...

"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले? - Marathi News | Uddhav Thackeray Says If you vote for me, I will give you a house on the moon | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

Uddhav Thackeray News: मुंबईत वज्र निर्धार परिषद पार पडली. या परिषदेला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. उपस्थितांनी संवाद साधताना ठाकरेंनी एक मिश्कील विधान केले.  ...

'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News | Those who make hate speech should be treated like terrorists and punished severely, Tushar Gandhi demands to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी

आगामी निवडणुकीत तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी आहे त्यांनी निवडणुकीच्या दिवशी जी रणनीती असते ती सांभाळण्यासाठी रस्त्यावर यावे असं आवाहनही तुषार गांधींनी केले.  ...

मविआत काही जागांवर तिढा कायम; आज पुन्हा बैठक, आठवडाभरात जागावाटपावर अंतिम निर्णय - Marathi News | maha vikas aghadi meet again for seat sharing issue in maharashtra assembly election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआत काही जागांवर तिढा कायम; आज पुन्हा बैठक, आठवडाभरात जागावाटपावर अंतिम निर्णय

काँग्रेसला जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत. मात्र त्यांना हव्या असणाऱ्या काही जागांवर उद्धवसेना तर काही जागांवर शरद पवार गटाने दावा सांगितला आहे. ...

निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले  - Marathi News | upcoming maharashtra assembly election 2024 the atmosphere heated up mahayuti and maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 

पक्ष निरीक्षकांसमोर भिडले काँग्रेसचे कार्यकर्ते, रत्नागिरीत वक्फ कार्यालय उद्घाटनाला दाखवले काळे झेंडे ...

सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका - Marathi News | Not on sympathy Mva seat allocation will be on merit says congress leader Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना नाना पटोले यांनी परखड भाष्य केलं आहे. ...