लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
वर्सोवा विधानसभेची उमेदवारी कोळी समाजाला द्या, मच्छिमारांची महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी - Marathi News | Give Versova assembly candidacy to Koli community, fishermen demand to senior leaders of Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा विधानसभेची उमेदवारी कोळी समाजाला द्या, मच्छिमारांची महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी

मुंबई फक्त कोळ्यांची ही फक्त घोषणा होते प्रत्यक्षात सरकारमध्ये कोळी समजावर अन्याय होतं असल्याची भावना कोळी समाजामध्ये आहे.  ...

देगलूरच्या राजकारणात ट्विस्ट; भाजपाच्या माजी आमदाराची महाविकास आघाडीशी जवळीक - Marathi News | Closeness of former Degalur MLA BJP's Subhash Sabane to Mahavikas Aghadi; Opposing aspirants to defectors for candidacy | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देगलूरच्या राजकारणात ट्विस्ट; भाजपाच्या माजी आमदाराची महाविकास आघाडीशी जवळीक

केवळ उमेदवारीसाठी पक्षांतर करणाऱ्यांना महाविकास आघाडीमधील इच्छुकांनी विरोध दर्शवला आहे ...

..त्यामुळेच खोटे बोलून जनतेची दिशाभूल करतायत, नितेश राणे यांची महाविकास आघाडीवर टीका - Marathi News | That is why they are misleading the public by lying, Nitesh Rane criticizes Mahavikas Aghadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..त्यामुळेच खोटे बोलून जनतेची दिशाभूल करतायत, नितेश राणे यांची महाविकास आघाडीवर टीका

'महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरातील दिवाळी अंधारात जाण्याची वेळ' ...

संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला? - Marathi News | Sanjay Shirsat claim on the post of CM, BJP had agreed to give the first two and a half years to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?

आम्हाला ना तुमच्या दरवाजात यायचंय,ना तुमच्या पक्षात यायचं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा पक्ष कुठे असेल ते पाहा. आम्ही वाघ आहोत. पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला खेटा घालत नाही असंही शिरसाट म्हणाले. ...

कल्याण पूर्व-पश्चिमसह ऐरोलीवरून 'मविआ'त बिघाडी, कॅाग्रेसची उद्धवसेनेकडे तीन जागांची मागणी - Marathi News | congress demands 3 seats in Airoli, Kalyan East-West from Uddhav Sena | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कल्याण पूर्व-पश्चिमसह ऐरोलीवरून 'मविआ'त बिघाडी, कॅाग्रेसची उद्धवसेनेकडे तीन जागांची मागणी

दोन दिवसात मुंबईत जागा वाटपाचा फार्मुला ...

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर - Marathi News | Congress MLA Hiraman Khoskar met Sharad Pawar, demanding that Congress nominate candidate from Igatpuri Assembly Constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर

Hiraman Khoskar meet Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून, क्रॉस व्होटिंगमुळे चर्चेत आलेले इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली.  ...

सर्वांना न्याय देणारे तुमच्या मनातील सरकार राज्यात आणू, राहुल गांधींसमोर सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | We will bring the government of your mind that gives justice to all in the state Satej Patil expressed his faith in front of Rahul Gandhi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सर्वांना न्याय देणारे तुमच्या मनातील सरकार राज्यात आणू, राहुल गांधींसमोर सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

कोल्हापूर : कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारत जोडो यात्रा काढून आणि मणिपूर ते मुंबईपर्यंत न्याय यात्रा काढून महिला, युवक, शेतकऱ्यांना ... ...

महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड - Marathi News | A report revealed that the mahayuti government has not appointed any legislative committees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड

Maharashtra Politics : राज्याच्या २०२९ ते २०२४ या पाच वर्षाच्या कालावधीतील झालेल्या कामाचा लेखाजोखा एका संस्थेने मांडला आहे. ...