लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

तळेगाव दाभाडेत १८ जागांवर बिनविरोध;निवडणुकीमुळे मतदानाची हवी थंडावली - Marathi News | pimpari-chinchwad news unopposed on 18 seats in Talegaon dabhade Elections dampen voting enthusiasm | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव दाभाडेत १८ जागांवर बिनविरोध;निवडणुकीमुळे मतदानाची हवी थंडावली

- मतदानामध्ये मोठी घसरण : नगरसेवक बिनविरोध न रुचल्याचे चित्र, स्पर्धेचा अभाव आणि मतदार यादीतून नावेच गायब, गोंधळाचा परिणाम मतदान टक्केवारीवर ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर; रूपाली पाटलांची चक्क कार्याध्यक्षपदावर नियुक्ती - Marathi News | Ajit Pawar's NCP's jumbo executive committee announced; Rupali Patil appointed as working president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर; रूपाली पाटलांची चक्क कार्याध्यक्षपदावर नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर पूर्वचे अध्यक्ष सुनील टिंगरे तर पश्चिमचे अध्यक्ष म्हणून सुभाष जगताप यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे ...

Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार - Marathi News | Maharashtra Bike Taxi Rules: FIRs Filed Against Uber and Rapido; Say Transport minister Pratap Sarnaik  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार

Rapido and Uber: रॅपिडो, उबेरसारख्या ॲप-आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश...नेमकं कारण काय?  ...

Cold Wave in Maharashtra : थंडीचा कडाका वाढला; IMD ने काय दिलाय इशारा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Cold Wave in Maharashtra: The severity of the cold has increased; Read the warning given by IMD in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीचा कडाका वाढला; IMD ने काय दिलाय इशारा वाचा सविस्तर

Cold Wave in Maharashtra : राज्यात हिवाळ्याची जोरदार एंट्री झाली असून राज्यभर गारठ्याचा प्रभाव वाढत आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. कोकणात मोठ्या भरतीचा इशारा, मराठवाड्यात गारठा तर मध्य महाराष्ट्र ...

पिंपरी-चिंचवडमधील डंपर-हायवा, सिमेंट मिक्सर ट्रकच्या बेफाम वेगावर पोलिसांचा अंकुश - Marathi News | Police curb speeding of dumper-highway, cement mixer trucks in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधील डंपर-हायवा, सिमेंट मिक्सर ट्रकच्या बेफाम वेगावर पोलिसांचा अंकुश

पिंपरी-चिंचवडमधील सुसाट अवजड वाहनांना ‘ब्रेक’; प्रतितास ३० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित ...

मतदान कक्षाची पूजा केल्याप्रकरणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर गुन्हा - Marathi News | pune news criminal case filed against mayoral candidates for worshipping polling booth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान कक्षाची पूजा केल्याप्रकरणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर गुन्हा

- भाजप, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा समावेश : वडगाव नगरपंचायत निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग होईल असे कृत्य ...

भोर तालुक्यातील दीडघर येथे घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट  - Marathi News | pune fire brigade bhor gas tank explosion at home in Deedghar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यातील दीडघर येथे घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट 

आग लागल्याचे लक्षात येताच शेजारी व ग्रामस्थांनी तत्परतेने धाव घेतली व जवळील घरातून उपलब्ध पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ...

कोणत्याही आदेशावर कोणतीही टिप्पणी करू नये;विशेष न्यायालयाचा राहुल गांधी यांना आदेश - Marathi News | Special court orders Rahul Gandhi not to comment on any order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणत्याही आदेशावर कोणतीही टिप्पणी करू नये;विशेष न्यायालयाचा राहुल गांधी यांना आदेश

- राहुल गांधींनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. ...