भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट सोलापूर : परिवहन महामंडळाच्या एसटी बसला डंपरची धडक, डंपरने घेतला पेट; दोन प्रवाशांचा मृत्यू दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
Maharashtra, Latest Marathi News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच प्रतिनिधी मंडळासोबत बैठक घेऊन पुढील निर्णयांवर चर्चा करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यांनी दिली. ...
कोकणाव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातील आंबा पिकासाठी भाग घेण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर अशी आहे. ...
- जलसंपदा विभागाकडून सल्लागार कंपनीची नेमणूक ...
नव वर्षापर्यंत ती आणखी वाढते. गोव्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील पब, रेस्टाॅरंट, बार, तसेच उपहारगृह चालकांसाठी आपत्कालीन उपाययोजना, तसेच सुरक्षेसंदर्भात सूचना दलातर्फे देण्यात येणार ...
71st Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: येत्या रविवारपर्यंत (दि. १५) हजारो संगीत रसिकांच्या सहभागातून महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाची सुरुवात वर्षभरात दिवंगत झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली अर्पण करून होणार आहे. ...
अवसरी फाटा येथे थार गाड्याच्या चालकाबरोबर भांडणे का केली यावरून माशेरे बंधूंनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. ...
अवकाळी पाऊस, रोगराई, बाजारभावाचा अभाव आणि आता रात्रीचा वीजपुरवठा या सर्व संकटांनी शेतकरी कोलमडून गेले आहेत. ‘पाणी आहे… पण वीज नाही!’ अशी हाक शेतकऱ्यांच्या तोंडी ऐकू येत आहे. ...
पुणे, चाकण औद्योगिक वसाहत, अहमदनगर, पुणतांबा, शिर्डी, नाशिक या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती संसदेत दिली होती. ...