लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

गृहकर्जात महाराष्ट्र देशात टॉप, गेल्या वर्षाच्या तुलनेत १० टक्के वाढ; मोठ्या घरांच्या खरेदीकडे कल वाढला - Marathi News | Maharashtra tops the country in home loans, 10 percent increase over last year; Trend towards buying larger houses increases | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृहकर्जात महाराष्ट्र देशात टॉप, गेल्या वर्षाच्या तुलनेत १० टक्के वाढ; मोठ्या घरांच्या खरेदीकडे कल वाढला

सोने कर्जाने वैयक्तिक कर्जाला मागे टाकले; महानगरांत घरकर्ज, ग्रामीण भागात वैयक्तिक-दुचाकी कर्जाला प्राधान्य, ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ तिमाहीत गृहकर्ज १०.५ टक्क्यांनी वाढून ४३ लाख कोटी रुपयांवर गेले. ...

पालखी परंपरेचा साक्षीदार धोक्यात ? नीरा येथील शतकोत्तर दगडी पूल पाडण्याच्या निर्णयावर संताप - Marathi News | pune news witness to palanquin tradition in danger? Outrage over decision to demolish century-old stone bridge in Nira | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी परंपरेचा साक्षीदार धोक्यात ? नीरा येथील शतकोत्तर दगडी पूल पाडण्याच्या निर्णयावर संताप

“धोकादायक” असा शिक्का मारताना स्थानिकांना विश्वासात का घेतले नाही, तसेच स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सार्वजनिक का केला जात नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

स्मार्ट मीटरधारक थकबाकीदारांची आता स्वयंचलित वीजतोडणी - Marathi News | pune news smart meter holders now have automatic power disconnection for defaulters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट मीटरधारक थकबाकीदारांची आता स्वयंचलित वीजतोडणी

- १८ फेब्रुवारीपासून राज्यात अमंलबजावणी सुरू, आतापर्यंत हजारो ग्राहकांची तोडली वीज, ग्राहकांना कल्पना न देता अमंलबजावणी केल्याने संघटनांची टीका ...

पुणेकरांनो, हवा झाली विषारी..! वाढत्या प्रदूषणामुळे वाढले श्वसन विकार, गर्भवती महिलांवरही गंभीर परिणाम - Marathi News | pune air pollution news Increased pollution leads to increased respiratory disorders, throat infections; serious effects on pregnant women too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो, हवा झाली विषारी..! वाढत्या प्रदूषणामुळे वाढले श्वसन विकार

- शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, घशात खवखव, दमा, ब्रॉन्कायटिस आणि श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या काही आठवड्यांत वाढली ...

हनुमंत पवार मारहाण प्रकरणी तुषार दामगुडेंवर गुन्हा दाखल  - Marathi News | pune news congress Hanumant Pawar Pune Crime Case registered against Tushar Damgude in Hanumant Pawar assault case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हनुमंत पवार मारहाण प्रकरणी तुषार दामगुडेंवर गुन्हा दाखल 

पुण्यात राहायचे असेल, तर नीट रहा,’ अशी धमकी देऊन दामगुडे यांनी त्यांच्याकडील पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. ...

स्मार्ट मीटरमुळे वितरण व्यवस्थेचा वेग वाढणार की ग्राहकांच्या अडचणी ? - Marathi News | pimpari-chinchwad Will smart meters speed up the distribution system or cause problems for consumers? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मार्ट मीटरमुळे वितरण व्यवस्थेचा वेग वाढणार की ग्राहकांच्या अडचणी ?

- महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका; थकबाकीदारांवर कारवाई, ग्राहकांचा त्रागा ...

रील्स पाहता पाहता लाखोंचा गंडा; पिंपळे सौदागरमध्ये स्टॉक मार्केटच्या आमिषाने ३०.७० लाखांची ऑनलाईन फसवणूक - Marathi News | pune crime reels show millions of fraud; Pimple Saudagar was cheated online for 30.70 lakhs with the lure of stock market | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रील्स पाहता पाहता लाखोंचा गंडा; पिंपळे सौदागरमध्ये स्टॉक मार्केटच्या आमिषाने ३०.७० लाखांची ऑनलाईन फसवणूक

इन्स्टाग्रामवर रील्स पाहत असताना त्यांना स्टॉक मार्केटमधून जलद नफा मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या जाहिराती दिसल्या. ...

महसूलकडून वाटप केलेल्या वन जमिनींची तपासणी सुरू - Marathi News | pune news Inspection of forest lands allocated by revenue begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महसूलकडून वाटप केलेल्या वन जमिनींची तपासणी सुरू

- वापर नसल्यास जमीन परत करणार  ...